testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सोनई हत्याकांड करवणारया राक्षसाना फाशी द्या - उज्ज्वल निकम

ujjwal nikam
Last Modified गुरूवार, 18 जानेवारी 2018 (15:15 IST)
पूर्ण राज्याला आणि अहमदनगर जिल्ह्याला हलवणारया अश्या
सोनई तिहेरी हत्याकांडप्रकरणी नाशिक सत्र न्यायालय आता 20 जानेवारीला शिक्षा सुनावणार आहे. नाशिक जिल्हा विशेष न्यायालयात या केसचा
आज दोन्ही पक्षाच्या वकिलांचा शिक्षेवरील युक्तीवाद पूर्ण झाला आहे. तर हा गुन्हा इतका गंभीर आहे की त्याला दुर्मिळ असा समजून
आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी अशी मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायलयाकडे केली आहे.
नगर येथे 1 जानेवारी 2013 रोजी
सोनई या गावात
उच्च जातीच्या मुली सोबत प्रेमप्रकरणातून 3 जणांची निघृत
हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने तीन दिवसांपूर्वीच्या सुनावणीत
एकूण 7 आरोपींपैकी 6 जणांना दोषी ठरवलं आहे. यामध्ये
प्रकाश विश्वनाथ दरंदले, रमेश विश्वनाथ दरंदले, पोपट विश्वनाथ दरंदले, गणेश पोपट दरंदले, अशोक नवगिरे आणि संदीप कुऱ्हे
यांच्यावरील दोष सिद्ध झाले होते. तर आरोपी अशोक रोहिदास फलके हा पुराव्याअभावी निर्दोष ठरला. या सर्वांनी मिळून
दोषी आरोपींनी सचिन सोहनलाल घारु (वय 23),संदीप राजू धनवार(वय 24) आणि राहुल कंडारे (वय 26,तिघे राहणार गणेशवाडी, सोनई,तालुका नेवासा) या तिघांची हत्या केली होती.
सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणतात की,
आरोपींनी केलेलं कृत्य हे राक्षसांप्रमाणे अत्यंत क्रूर असून त्यांनी हे सर्व फार
थंड डोक्याने आरोपींनी पीडितांची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे केले आहेत.
हे सर्व प्रकरण इतके भयानक आहे की आरोपींनी
नियोजन आणि कट रचून हे हत्याकांड केले आहे. त्यांनी
प्रत्यक्षदर्शींचा पुरावा राहू नये म्हणून सचिनच्या मित्रांचाही खून केला आहे.
हे सर्व पाहून तर
रामायणतील राक्षसांची आठवण व्हावी. त्यांनी गोठलेल्या रक्ताने हे हत्याकांड केलं आहे.पद्धतीने तुकडे करून मर्डर केला आहे हे खूपच दुर्मिळ आणि निर्घृण आहे. तर त्या मुलीचा बाप ६० वर्षाचा होता तर त्याला हे कृत्य केल्यावर परिणाम काय होईल याची जाणीव होती त्याने हे सर्व घडवून आणले आहे. त्यामुळे या सर्वाना फाशीच झाली पाहिजे.


यावर अधिक वाचा :

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...

३३,००० रुद्राक्षांनी साकारली शिवसेना प्रमुखांची प्रतिमा

national news
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या ९३ व्या जयंती निमित्ताने मुंबईतील एका ...

मला मुंडेंच्या मृत्यूचे राजकारण करायचे नाही : पंकजा मुंडे

national news
भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या EVM हॅकिंगबाबत शुजाने केलेल्या दाव्याला दोन दिवस ...

बाळासाहेब यांच्या स्मारकासाठी वास्तूची कागदपत्रे सुपूर्द

national news
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी महापौर बंगल्याच्या ...

स्ट्रेचर मिळाले नसल्यामुळे नवजात बालक फरशीवर पडून अंत

national news
औरंगाबादमध्ये घाटी रुग्णालयात एका महिलेला स्ट्रेचर न मिळाल्याने चालतच लिफ्टपर्यंत जावे ...

पेटीएम मनी अॅपवर म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा निःशुल्क मागोवा ...

national news
पेटीएम मनी हा म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठीचा भारतातील सर्वात मोठा ऑनलाइन मंच आहे. पेटीएम ...