testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

भयंकर व्यायाम : एकाचे गुप्तांग वजनाच्या प्लेटच्या होलमध्ये अडकले

gym
Last Modified सोमवार, 18 सप्टेंबर 2017 (16:23 IST)

चुकीचा व्यायाम अनेकदा घातक ठरतो.

अशीच एक विचित्र घटना समोर आली आहे. जर्मनीमधील वॉर्म शहरात एका व्यक्तीचं गुप्तांग वजनाच्या प्लेटच्या होलमध्ये अडकलं. मात्र ही वजनाची प्लेट या व्यक्तीच्या गुप्तांगात कशी अडकली हे अद्याप समजू शकलेले नाही.

यामध्ये
व्यायाम करत असताना त्या व्यक्तीचे गुप्तांग 2.5 किलो वजनाच्या प्लेटमध्ये अडकले. त्यानंतर तेथील उपस्थितांना या व्यक्तीला अवघडलेल्या अवस्थेत रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात गेल्यानंतर ती प्लेट गुप्तांगातून वेगळी कशी करायची असा प्रश्न डॉक्टरांना पडला. कारण ती प्लेट गुप्तांगापासून वेगळी करण्यासाठी गरजेची साधनं तेथे उपलब्ध नव्हती. म्हणून मदतीसाठी तेथे अग्निशमन दलाला पाचरण करण्यात आलं. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ग्राईंडर आणि हायड्रॉलिक कटरच्या साहाय्याने ती प्लेट कापून काढली. जवळपास तीन तासांच्या प्रयत्नानंतर पाच तुकडे करून ती प्लेट त्या व्यक्तीच्या गुप्तांगापासून वेगळी करण्यात आली.

या ऑपरेशन नंतर फायर फाइटर्सनं ही सर्व घटना फेसबुक पेजवर शेअर केली. यामध्ये गुप्तांगात अडकलेल्या प्लेट्सच्या तुकड्याचे फोटो शेअर केलेले आहे.यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

कांदा भाव पडला असून, फक्त एक रुपया किलो

national news
कांदा पिकाची देशातील राजधानी असलेल्या नाशिकमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झालीये.. ...

कोळ्यांनी विणलं 310 मीटर लांबीचं जाळं

national news
घरात आणि रानावनात तुम्ही कोळ्याचं जाळं पाहिलं असेल. हे जाळं असं किती मोठं असू शकतं? 6 ...

तब्बल सोळा दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यात पावसाची सर्वदूर ...

national news
पावसाच्या या खंडामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कपाशी, तुर या पिके कोमेजली होती तर सोयाबीन ...

फसवा फसवी नको नाहीतर शरद पवारांना जय महाराष्ट्र

national news
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भोसले ...

यूजर्स वापरतात हे अॅप्स

national news
प्रौढ व्यक्तींकडून सर्वाधिक कोणते अ‍ॅप वापरले जात असेल? असा प्रश्र्न तुम्हाला साहजिकच कधी ...

तब्बल सोळा दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यात पावसाची सर्वदूर ...

national news
पावसाच्या या खंडामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कपाशी, तुर या पिके कोमेजली होती तर सोयाबीन ...

फसवा फसवी नको नाहीतर शरद पवारांना जय महाराष्ट्र

national news
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भोसले ...

यूजर्स वापरतात हे अॅप्स

national news
प्रौढ व्यक्तींकडून सर्वाधिक कोणते अ‍ॅप वापरले जात असेल? असा प्रश्र्न तुम्हाला साहजिकच कधी ...

प्रवाशांच्या सुरक्षेचे काय? त्याबाबत सगळी बोंबच : शिवसेना ...

national news
ज्या उच्च दर्जाची भाषा आणि अपेक्षा नागरी विमान वाहतुकीकडून केली जाते त्या अपेक्षेला छेद ...

महाराष्ट्रातील शिक्षकांना गुजराती चॅनेलवरून धडे

national news
महाराष्ट्रातील अभ्यासक्रमाच्या पुस्तकात गुजरातीचे धडे छापून झाले आता मराठी शिक्षकांनाही ...