testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

यह तो सिर्फ शूरवात है - इम्रान खान

Last Modified शनिवार, 29 जुलै 2017 (16:28 IST)

नवाज शरीफ के हो रही बात तो बस एक शुरुवात ही है . आगे देखिये और क्या होगा असे पाकीस्थानचा माजी क्रिकेटपटू आणि राजकारणी इम्रान खान याने म्हटले आहे.

पाकिस्तानी सर्वोच्च न्यायायालने
त्यांचे

पंतप्रधान नवाज शरीफ यांना जोरदार दणका देत
पनामा गेट प्रकरणी दोषी ठरवले आहे. त्यांना पदावरुन पायउतार व्हावे लागणार आहे.

विरोधी पक्षाचे नेते आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खानन्यायालयाच्या महत्वपूर्ण निर्णयानंतर
जोरदार हल्लाबोल केला आहे.

इम्रान खानने नवाज शरीफ यांच्यावर
पनामा प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर
टीका केली
आहे.
फक्त सुरुवात आहे, असे म्हणत त्यांनी शरीफ यांना सूचक इशारा दिला.
इम्रान खानने
न्याय व्यवस्थेचे आभारही मानले आणि

पत्रकारांशी संवाद साधला
आहे.यावर अधिक वाचा :