Widgets Magazine
Widgets Magazine

नागरिकांनो तयार रहा कांदा महागणार आहे अशी चिन्हे

शनिवार, 29 जुलै 2017 (16:26 IST)

onion

एशिया आणि आपल्या देशातील सर्वात मोठी असेलेली आणि  देशातील कांदा दर ठरवणारी, पुरवठा करणारी अशी   लसलगाव बाजरपेठेत मध्ये कांद्याचे भाव वाढत आहे.यामध्ये मुख्यतः दोन ते तीन आठवड्या पासून कांदा खरेदी किंमत वाढत आहे. त्यामुळे कांद्याचे भाव २०  महिन्यांमधील किंमतीच्या तुलनेत वाढले आहेत. सध्या नवा कांदा अजून बाजारात आलेला नाही. शेतकऱ्याकडू  उन्हाळी कांदा  विक्री सुरु आहे. त्यामुळे एकदा का हा कांदा थांबला की पुढचे पिक येत नाही तो पर्यंत आडते आणि व्यापारी कांदा साठवणूक करतील आणि भाव वाढवतील , तर दुसरीकडे टोमॅटोचे भाव गेल्या ३ महिन्यात १०० रुपयांच्या जवळ पोहोचले आहे.देशातील १७ मुख्य शहरांमध्ये पुरवठा कमी होत असल्याने टोमॅटोचे भाव ९० रुपयांच्या वर पोहोचले आहे.पाऊस आणि पूर यामुळे टोमॅटोचे उत्पादन कमी झाले. ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

अर्थजगत

news

पीएनजी ज्वेलर्सचा महिनाभर मंगळसूत्र महोत्सव

185 वर्षांची परंपरा असलेल्या पीएनजी ज्वेलर्स तर्फे 24 जुलै ते 24 ऑगस्ट या एक महिन्याच्या ...

news

200 रुपयांची नोट येणार, एटीएम मशिनमध्ये बदल नाही

200 रुपयांची नोट लवकरच चलनात येत आहे. विशेष म्हणजे म्हणजे 200 रुपयांच्या नोटांसाठी एटीएम ...

news

टाटा समुहात जाण्यास शिखा शर्माचा ईन्कार

cऍक्‍सीस बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी शिखा शर्मा अधिकारी टाटा समुहात ...

news

सोने स्थिर; चांदीच्या दरात 600 रुपयांनी वाढ

जागतीक बाजारात चांदीचे दर वाढले. त्याचबरोबर स्थानीक पातळीवरही चांदीची खरेदी झाल्यामुळे ...

Widgets Magazine