testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

पाकिस्लातामध्ये थेट लाईव्ह कार्यक्रमात हाणामारी

pakistan live tv
Last Modified बुधवार, 26 जून 2019 (09:58 IST)
पाकिस्तानमध्ये एका लाईव्ह चर्चात्मक कार्यक्रमात पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या पक्षाचे एक नेत्याने
हाणामारी केली असल्याचे जगाने पाहिले. 'के २१ न्यूज' नावाच्या चॅनलवर 'न्यूज लाईन विद आफताब मुघेरी' या कार्यक्रमानं प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं. या कार्यक्रमाच्या पॅनलमध्ये सत्ताधारी पीटीआय पक्षाचे नेते मसरूर अली सियाल आणि कराची प्रेस क्लबचे प्रमुख आणि पत्रकार इम्तियाज खान यांचाही समावेश होता. दोघांमध्येही तिखट संभाषण सुरू झालं आणि पाहता पाहता दोघांतला शाब्दिक वाद हाणामारीवर कधी पोहचला हे कळलंच नाही. यात संतापलेले पीटीआय नेते आपल्या जागेवरून उठले आणि त्यांनी पत्रकाराला धक्का देऊन त्यांना खाली पाडलं. त्यानंतर नेत्यानं पत्रकाराला कॅमेऱ्यासमोरच हाणामारी सुरू केली. दोघांनाही इतर उपस्थित पाहुण्यांनी आणि सेटवर उपस्थित असणाऱ्या टीव्हीच्या कर्मचाऱ्यांनी एकमेकांपासून वेगळं करावं लागलं.


यावर अधिक वाचा :

पब्जीचा नाद खोटा, कोयत्याने केले वार

national news
पुण्यातल्या हडपसर येथे पब्जी गेम खेळण्याकरिता मोबाईल मागितला असता एकाने तो न दिल्याने ...

आधार कार्डमध्ये तुमही घरी बसल्या बसल्या ऑनलाईन मोबाइल नंबर ...

national news
आधार कार्ड आजच्या काळात एक जरूरी ओळख पत्र आहे, पण त्रास तेव्हा होतो जेव्हा आम्हाला अचानकच ...

बॉस अनेकदा रडवतो

national news
जर आपण नोकरीत असाल तरी ही बातमी आपल्यासाठी आहे. एका शोधात उघडकीस आले आहे की दहामधून आठ ...

डेबिट कार्ड बंद करू इच्छित आहे एसआयबी

national news
देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने डेबिट कार्ड बंद करण्याचा लक्ष्य ठेवला आहे. योजनेला यश ...

मंदीचा जबर फटका महिंद्राने कामावरून कमी केले १५०० कर्मचारी

national news
जगभरात मंदीचे ढग दाटू लागलेले असताना त्याची सर्वाधिक झळ भारतीय ऑटोमोबाईल कंपन्यांना बसू ...

राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षनेत्यांना श्रीनगरमधून परत ...

national news
काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी हे 11 विरोधी ...

स्वर्गीय अरुण जेटली यांची कारकीर्द कशी होती, वाचा

national news
माजी केंद्रीय अर्थमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचं दिर्ग आजाराने आज निधन ...

मुंबईत पुन्हा इमारत कोसळली दोघांचा मृत्यू सहा जण ...

national news
मुंबई येथे पुन्हा इमारत पडल्याची घटना घडली आहे. भिवंडी शहरातील पिराणीपाड्यात शांतीनगर ...

चांगली बातमी : महिलांच्या हाती आता परिवहन महामंडळाच्या बसचे ...

national news
महाराष्ट्र सरकार आणखी एक चांगले पाऊल उचलले आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे अर्थात ...

स्वतःच्या पक्षातील मेगागळतीची चिंता करा – मुख्यमंत्री

national news
भाजपमध्ये देशात आणि सध्या राज्यात अनेक नेते येत आहे. विशेषतः काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ...