testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

यंदाही ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत भारतीय वंशाचा कार्तिक विजयी

Karthik Nemmani
‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत भारतीय वंशांच्या कार्तिक नेम्मानी या १४ वर्षांच्या मुलानं बाजी मारली आहे. कार्तिक मुळचा टेक्सास येथे राहणारा आहे. आठवीत शिकणाऱ्या कार्तिकनं भारतीय वंशांचा प्रतिस्पर्धी न्यासा मोदीला हरवून अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुरस्कार पटकावला आहे.
स्पर्धा जिंकल्यानंतर कार्तिकला २००० अमेरिकन डॉलर रोकड, न्यूयॉर्क आणि हॉलिवूडची ट्रिप आणि शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पिझ्झा पार्टी असं बक्षिसही मिळणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत ११ ते १४ वर्षे वयोगटातील १६ स्पर्धक होते. ज्यात ९ मुली आणि ७ मुलांचा सहभाग होता.

स्पेलिंग बी स्पर्धेत जवळपास ५१६ स्पर्धक सहभागी झाले होते. अंतिम स्पर्धेत न्यासा आणि कार्तिक या दोघांमध्ये अटीतटीचा सामना रंगला अखेर ‘koinonia’ या शब्दाची अचूक स्पेलिंग सांगून कार्तिकनं या प्रतिष्ठित पुरस्कारावर आपलं नाव कोरलं. गेल्या काही वर्षांपासून ही स्पर्धा भारतीय वंशाचे अमेरिकन विद्यार्थी जिंकत आहेत.


यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

मोदी यांचे नाव नोबल पुरस्कारासाठी सुचवले

national news
तामिळनाडूमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष डॉ. तमिलीसाई सुंदरराजन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ...

वीर लान्स नाईक संदीप सिंग शहीद

national news
जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात तंगधर सेक्टरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालताना ...

चंद्रात साईबाबांची प्रतिमा, व्हॉट्सअॅपवर जोरदार अफवा

national news
मुंबईमध्ये पौर्णिमेच्या दिवशी चंद्रात शिर्डीच्या साईबाबांची प्रतिमा दिसत असल्याची अफवा ...

गूगल सर्च होणार आणखी सोपे

national news
सॅन फ्रान्सिस्को- इंटरनेट दुनियातील दिग्गज सर्च इंजिन कंपनी गूगलने आपल्या फीचरमध्ये काही ...

संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत नवा इतिहास

national news
न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेन यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीत आपल्या ...

चंद्रात साईबाबांची प्रतिमा, व्हॉट्सअॅपवर जोरदार अफवा

national news
मुंबईमध्ये पौर्णिमेच्या दिवशी चंद्रात शिर्डीच्या साईबाबांची प्रतिमा दिसत असल्याची अफवा ...

गूगल सर्च होणार आणखी सोपे

national news
सॅन फ्रान्सिस्को- इंटरनेट दुनियातील दिग्गज सर्च इंजिन कंपनी गूगलने आपल्या फीचरमध्ये काही ...

संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत नवा इतिहास

national news
न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेन यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीत आपल्या ...

राहूल हाच मोदींना पर्याय...

national news
कौरव-पांडव युद्धाची घोषणा झाल्यानंतर पांडव हस्तिनापूरावर आक्रमण करणार का? असा प्रश्न ...

गुजरातचा व्यापारी 5 हजार कोटी घेऊन पळाला

national news
'सम्राट' विजय मल्ल्या आणि हिरे व्यापारी नीरव मोदी हजारो कोटी रुपये घेऊन परदेशात पळालेले ...