लंचसाठी 3 मिनिटे आधी गेल्यामुळे अर्ध्या दिवसाचा पगार कापला, मागावी लागली माफी

lunch
जपान विश्वभरात वेळ पाळण्यासाठी प्रसिद्ध आहे. अलीकडेच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या बातमीमुळे ही धारणा मजबूत झाली आहे. येथे जल विभागात काम करणार्‍या एका अधिकार्‍याला लंचहून केवळ 3 मिनिटे आधी डेस्क सोडल्यामुळे विभागाला प्रेस कॉन्फ्रेंस घेऊन माफी मागावी लागली.
जपानच्या कोब येथे वॉटरवर्क्स ब्युरोत काम करणारा हा अधिकारी 12 वाजून 57 मिनिटाला आपल्या सीटवरुन उठून गेला जेव्हाकि लंच ब्रेक दुपारी 1 वाजेपासून सुरू होतो. या कर्मचार्‍याला लोक सेवा कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवले गेले. या कायद्यातंर्गत कामाच्या तासात कर्मचार्‍यांना आपल्या कामावर लक्ष देणे गरजेचं असतं.

असे पहिल्यांदा झाले असे नाही. हा कर्मचारी मागील 7 महिन्यात 26 वेळा वेळेपूर्वी आपली डेस्क सोडण्यासाठी दोषी ठरला. विभागाने अर्ध्या दिवसाचा पगार कापत त्याला याबद्दल बजावले देखील.

प्रेस कॉन्फ्रेस दरम्यान विभागाने म्हटले की आमचा लंच ब्रेक दुपारी 1 वाजता होत असून दोषी अधिकार्‍याने यापूर्वीच आपली डेस्क सोडली. या व्यवहारासाठी आम्हाला खेद आहे आणि माफी मागतो.


यावर अधिक वाचा :

पुण्यातील काही भाग होणार सील

पुण्यातील काही भाग होणार सील
कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील काही भाग आठवड्याभरासाठी हे सील ...

आषाढी वारी रद्द झाली ही केवळ अफवाच

आषाढी वारी रद्द झाली ही केवळ अफवाच
वारकरी पाईक संघाचे पत्रक

कोरोना व्हायरस : मुंबईत 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा ...

कोरोना व्हायरस : मुंबईत 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा कोव्हिड-19 नं घेतला बळी
महाराष्ट्रात सोमवारी 120 नवे रुग्ण आढळले तर 7 मरण पावले. या सात मृतांमध्ये एका 9 ...

जागतिक आरोग्य दिन......

जागतिक आरोग्य दिन......
जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली होती. युनोचीही विशेष शाखा आहे. या ...

या फोनच्या किंमतीत भारी कपात, शानदार आहे फीचर्स

या फोनच्या किंमतीत भारी कपात, शानदार आहे फीचर्स
ओप्पोचे कंपनीने Oppo A9 2020 स्मार्टफोनच्या बेसिक व्हेरिअंटच्या किंमतीत कपात केली आहे. ...

एमपीएससीच्या परीक्षा काही काळासाठी स्थगित

एमपीएससीच्या परीक्षा काही काळासाठी स्थगित
करोनाचा दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा ...

उद्धव ठाकरे यांना तुमच्या सर्व निर्णयांना आमचा पाठिंबा : ...

उद्धव ठाकरे यांना तुमच्या सर्व निर्णयांना आमचा पाठिंबा : फडणवीस
करोनामुळे राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभुमीवर विरोधी पक्षनेते आणि माजी ...

EMI टाळण्यासाठी फोन कॉल किंवा मेसेज आल्यास सावध राहा, ओटीपी ...

EMI टाळण्यासाठी फोन कॉल किंवा मेसेज आल्यास सावध राहा, ओटीपी शेअर करू नका
कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे लॉकडाऊनची परिस्थितीला बघून रिझर्व्ह बँकेने बँकेच्या ...

लॉकडाउन उठेल असे कुणी गृहीत धरू नये : टोपे

लॉकडाउन उठेल असे कुणी गृहीत धरू नये  : टोपे
कोरोना विषाणूचा प्रादुर्भावरोखणसाठी राज्यात लागू केलेला लॉकडाउन 15 तारखेनंतर 100 टक्के ...

दोन वर्षांपूर्वी यामुळे विराट झाला शाकाहारी

दोन वर्षांपूर्वी यामुळे विराट झाला शाकाहारी
भारताचा कर्णधार विराट कोहली हा दोन वर्षांपासून शाकाहारी आहे, असे तुम्हाला सांगितले तर ...