Widgets Magazine
Widgets Magazine

मक्का: घातपात घडवण्याच्या प्रयत्न उधळला

मक्कातील काबा येथील मशिदीला निशाणा करुन घातपात घडवण्याच्या प्रयत्नात असणा-या एका दहशतवाद्याचा कट उधळून लावण्यात आला आहे. येथील निवासी इमारतीत घुसलेल्या एका आत्मघातकी हल्लेखोराला सुरक्षा रक्षकांनी घेरले. मात्र यानंतर त्यानं लगेचच स्वतःलाच स्फोटाद्वारे उडवलं. या घटनेत इमारत कोसळल्यानं पोलीस कर्मचा-यांसहीत 11 जण जखमी झाले आहेत. सोदी अरेबियाच्या गृह मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार,  या घटनेनंतर अन्य पाच संशयित दहशतवाद्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. 
 
रमजानच्या शेवटच्या दिवसात जगभरातील लाखो मुस्लिम मक्का येथे दाखल झाले आहेत. दरम्यान सौदी अरेबियातील अधिका-यांनी दहशतवाद्यांच्या या अयशस्वी हल्ल्याबाबत अन्य कोणताही तपशील जारी केलेला नाही. दरम्यान, गेल्या काही दिवसांत सौदी अरेबियामध्ये अनेक गंभीर स्वरुपाचे हल्ले झाले आहेत.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

नारायण राणेंनी केली भाजपची स्तुति

केंद्रीय मंत्री नितीन गडकरीदेखील कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी नारायण राणेंनी ...

news

पासपोर्ट फीमध्ये 10 टक्क्यांची कपात

पासपोर्ट फीमध्ये 10 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय परराष्ट्र मंत्री ...

news

स्मार्ट सिटीसाठी राज्यातून पिंपरी चिंचवडची निवड

स्मार्ट सिटीच्या तिसर्‍या यादीमध्ये पिंपरी चिंचवडचा समावेश करण्यात आला आहे. या यादीमध्ये ...

पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर पादचारी पूल होणार

पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर एकूण चार ठिकाणी पादचारी पूल बांधण्यास ...

Widgets Magazine