1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 9 जुलै 2020 (15:58 IST)

video: ...अन् चिमुकल्यांचा पोलिसांवर हल्ला

#OperationWaterGun
सध्या सोशल मीडियात एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ डिक्सोन पोलिसांच्या ट्विटर हँडलवरुन ५ जुलै रोजी शेअर करण्यात आला आहे. त्यात ऑपरेशन वॉटर गन जारी आहे असं कॅप्शन देण्यात आलं आहे. इंटरनेटवर हा व्हिडीओ गाजला आहे.

आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून ५० हजारापेक्षा जास्त लाइक्स आणि २० हजारांपेक्षा जास्त रिट्विट मिळाले आहेत. या व्हिडीओ पोलिसांची एक तुकडी लहान मुलांवर वॉटर गन आणि पाण्याने भरलेले फुगे याने हल्ला करताना दिसत आहे.