Widgets Magazine
Widgets Magazine

ऑस्कर घोळासाठी दोघे निलंबित

वॉशिंग्टन, शुक्रवार, 3 मार्च 2017 (10:49 IST)

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील सर्वात महत्त्वाचा मानल्या जाणार्‍या सर्वोत्त्कृष्ट चित्रपट पुरस्कार जिंकणार्‍या चिफटाचे नाव ऐन घोषणेवेळी नाव बदलण्याला जबाबदार असलेल्या दोन कर्मचार्‍यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. 
 
ब्राधन कुलिनान आणि मार्ता रुईझ अशी त्यांची नावे असून, चि‍त्रपटांच्या नावांच्या पकिटांची अदलाबदल केल्याबद्दल त्यांच्यावर टीका करण्यात आली. त्यामुळे यापुढील ऑस्कर पुरस्कार वितरन कार्यक्रमात त्यांना सहभागी करून घेतले जाणार आही. मात्रा, प्राईस वॉटरहाऊस कुपर्स या लेखापरीक्षण कंपनीत ते अद्याप भागीदार म्हणून कायम आहेत. 
 
ऑस्कार पुरस्कारांकडे जगभरातील कलाकारांचे, रसिकांचे तसेच अवघ्या चित्रपटसृष्टीचे लक्ष लागून राहिलेले असते. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

बारावी व दहावी च्या विद्यार्थ्यांसाठी 'टीस'ची हेल्पलाईन सेवा

नुकताच निवडणुका संपल्यांतर बोर्डाच्या परीक्षा सुरु झालेल्या आहेत. बारावी व दहावी चे ...

news

अभाविप विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करते

अभाविप विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करत आहे, त्यामुळे अभाविपवर तात्काळ बंदी ...

news

मात्र उद्धव ठाकरे यांचा हसून नमस्कार

मुंबई महापालिकेतील महापौरपदाचा तिढा कायम आहे. तर युतीती मोठा तणाव निर्माण झाला आहे. ...

news

दुष्काळी लग्नावर उधळपट्टी शोभते का ?

पारदर्शकता आणि ‘पार्टी विथ डिफरन्स’चा नारा देणार्‍या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब ...

Widgets Magazine