मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

पाकिस्तान करणार 30 भारतीयांची सुटका

इस्लामाबाद- पाकिस्तान सरकारने पाक तुरंगांत असलेल्या 30 भारतीय नागरिकांची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आज जाहीर केला. 
 
या 30 नागरिकांची सुटका येत्या स्वातंत्र्यदिनी करण्यात येणार आहे. यातून 27 मच्छीमार आहे ज्यांना पाक समुद्र हद्दी मासेमारी करताना अटक केली गेली होती तसेच तीन नागरिकांना बॉडूर जवळून अटक करण्यात आली होती.
 
त्यांच्याकडून कसल्याही प्रकाराची संयशित वस्तू मिळालेली नाही म्हणून मानवतेच्या दृष्टीकोनातून पुन्हा आपल्या देशात पाठवण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे.