भारतीय संविधानाच्या प्रती जाळण्याचा कट

free kashmir
Last Modified शुक्रवार, 24 जानेवारी 2020 (11:20 IST)
ब्रिटनमध्ये वास्तव्याला असलेल्या पाकिस्तानी वंशाच्या नागरिकांनी लंडनमधील भारतीय दूतावासाबाहेर आंदोलन आणि भारतीय संविधानाच्या प्रती जाळण्याचा कट रचला आहे.

लंडनमधील भारतीय उच्चायुक्त रुची घनश्याम यांनी यूकेच्या गृहसचिव प्रिती पटेल यांना फोन केला व संविधानाच्या प्रती जाळण्याच्या या कटाबद्दल चिंता व्यक्त केली. भारतीय उच्चायुक्तांनी गृह सचिव प्रिती पटेल यांच्याबरोबर भारत-ब्रिटन संबंध अधिक बळकट कसे होतील याबद्दल फोनवरुन चर्चा केली. प्रजासत्ताक दिनी पाकिस्तानी वंशाच्या नागरिकांच्या आंदोलनामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याबद्दलची चिंता त्यांनी गृह सचिवांच्या कानावर घातली अशी माहिती उच्चायुक्तालयाने टि्वट करुन दिली आहे.
भारतीय वंशाच्या नागरिकांनी युकेच्या यंत्रणांशी पत्रव्यवहार करुन या संभाव्य आंदोलनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

संध्या रंगनाथन : अडथळ्यांना 'किक' मारत फुटबॉलचं मैदान ...

संध्या रंगनाथन : अडथळ्यांना 'किक' मारत फुटबॉलचं मैदान गाजवणारी खेळाडू
आघाडीची फुटबॉल खेळाडू संध्या रंगनाथन हिला कुटुंबाची ऊब कधी मिळालीच नाही. पण भूतकाळातल्या ...

जो बायडन: कोव्हिडशी युद्धपातळीवर लढण्यासाठी 10 ...

जो बायडन: कोव्हिडशी युद्धपातळीवर लढण्यासाठी 10 एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्सवर राष्ट्राध्यक्षांच्या सह्या
अमेरिकेमध्ये थैमान घालणाऱ्या कोव्हिड 19विरुद्धचा लढा प्रखर करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष जो ...

शेतकरी आंदोलन: 'सरकारचा शेतकऱ्यांबद्दल दृष्टिकोन असंवेदनशील ...

शेतकरी आंदोलन: 'सरकारचा शेतकऱ्यांबद्दल दृष्टिकोन असंवेदनशील आणि अहंकाराचा'- सोनिया गांधी
आंदोलक शेतकऱ्यांबद्दलच्या केंद्र सरकारच्या असंवेदनशील वागण्यावर काँग्रेस अध्यक्ष सोनिया ...

शाहजहान बादशहासमोर जेव्हा त्याच्या मुलाचं डोकं कापून ठेवलं ...

शाहजहान बादशहासमोर जेव्हा त्याच्या मुलाचं डोकं कापून ठेवलं गेलं..
'या तख़्त या ताबूत' म्हणजे सिंहासन किंवा थडगं, ही फार्सी म्हण मुघल राजघराण्यांच्या ...

बाळासाहेब ठाकरे जयंती: पहिले व्यंगचित्र साप्ताहिक 'मार्मिक’

बाळासाहेब ठाकरे जयंती: पहिले व्यंगचित्र साप्ताहिक 'मार्मिक’
बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी ...