Widgets Magazine
Widgets Magazine
Widgets Magazine

तरुणाच्या पँटमध्ये चक्क आढळला अजगर!

जर्मनीत एका माणसाच्या पँटमधून चक्क अजगर बाहेर पडला. तो माणूस पँटमधए अजगर घेऊन फिरत होता. या धक्कादायक आणि आश्चर्यकारक घटनेनंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
19 वर्षांच्या तरुण नशेमध्ये इतर लोकांशी भांडत होता. तेव्हा लोकांनी पोलिसांना कळवले. तातडीने पोलिस घटना स्थळी हजर झाले आणि त्यांनी सगळे प्रकरण शांत केले. तरी देखील तो तरुण रागातच होता. त्याचदरम्यान पोलिसांना त्याच्या पँटमध्ये काहीतरी वेगळे असल्याचे जाणवले. मात्र, प‍ोलिसांनी विचारणरा करताच तो तरुण काही सांगण्यास टाळाटाळ करत होता.


यावर अधिक वाचा :