शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

दुर्लभ 10,000 रुपयाचा नोट, 1978 मध्ये नोटबंदीचा बळी

भारतात नोटबंदीवर हल्ला गुल्ला चालत आहे. पीएम मोदींनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर केल्या. अशात सोशल मीडियावर समोर आला आहे एक भारतीय 10,000 रुपयांचा नोट. हे नोट 1978 साली नोटबंदीला बळी पडले होते.
दुबईत राहणार्‍या एका भारतीयाजवळ हा दुर्लभ नोट आहे. 1978 मध्ये 10,000 रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर केल्या गेल्या होत्या. त्यावेळी ब्लॅक मनी बाहेर काढणे हाच ध्येय होता. परंतू हे पाऊल तेव्हा यशस्वी ठरले असे म्हटले जाऊ शकत नाही कारण तेव्हा 10,000 च्या केवळ 346 नोटाच बाजारात होत्या.
 
रामकुमार दुबईत मॅडल आणि शिक्के याने जुळलेल्या कंपनीचे मालक आहे. त्यांना हा नोट एका भारतीय रुपये जमा करणार्‍याकडून प्राप्त झाला होता. गल्फ न्यूज रिपोर्टप्रमाणे, रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या डेटाप्रमाणे 1978 साली नोटबंदी लागू करण्यात आली होती. 346 नोटांमधून केवळ 10 नोटाच आता मिळू शकतात.