testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

विमानात साप, प्रवाशांची घबराट (व्हिडिओ)

मॅक्सिको येथे एका कमर्शियल फ्लाइटचे प्रवाशी तेव्हा घाबरले जेव्हा फिल्मी सीनप्रमाणे कॅबिनमध्ये अचानक साप प्रकट झाला. या सापामुळे विमानाचे तत्काळ लॅंण्डिंग करण्यात आले. विमानातील सापाचा व्हिडिओ सोशल नेटवकिंगवर मोठ्या प्रमाणात व्हॉयरल होत आहे.
तोरेऑनहून रविवारी विमान मॅक्सीको-सिटीकडे निघाले होते. विमान हवेत असताना खिडकीच्या वरच्या बाजूला प्रवाशांना अचानक साप दिसला अन् प्रवाशांची घबराट उडाली. प्रवाशांनी सीट बेल्ट खोलले आणि तिथून दूर सरकले. हा साप फ्लोरवर पडला तेव्हा फ्लाइट अटेंडेंटच्या मदतीने त्याला पकडले गेले.
याबाबतची माहिती वैमानिकांना दिली. यामुळे विमान जवळच्या विमानतळावर उतरविण्यात आले. प्राणिमित्राला बोलावून सापाला पकडण्यात आले. दरम्यान, आलाच कसा याबाबतची चौकशी सुरु करण्यात आली आहे.


यावर अधिक वाचा :