Widgets Magazine
Widgets Magazine

हा वाटून घेतो सर्वांचे दु:ख

सुखाचे साथीदार अनेक असतात, पण दु:खात मात्र कोणी साथ देत नाही, असे नेहमी म्हटले जाते. जगाच्या पाठीवर कमी-अधिक प्रमाणात हेच अनुभव येत असतात. जपानमधील एक व्यक्ती मात्र याला अपवाद आहे. कारण, तो सर्वांचेच दु:ख वाटून घेत असतो. 
Takanobu Nishimoto
या व्यक्तीचे नाव आहे टाकानोबू नि‍शीमोटो. या 45 वयाच्या व्यक्तीने 20 वर्षांच्या करिअरमध्ये अनेक नोकर्‍या केल्या. आता त्यांनी नवा व्यवसाय सुरू केला आहे. ते आता दुसर्‍यांचे दु:ख वाटून घेतात, समजून घेतात आणि बदल्यात पैसे घेतात.
 
कदाचित आश्चर्य वाटेल पण टाकानोबू निशीमोटो यांच्यासाठी दु:ख ऐकून समजावून घेणे ही आता सवयीची बाब झाली आहे. निशीमोटो एक सामान्य व्यक्ती आहेत. पण ते दुसर्‍यांना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात. लोक आपले दु:ख व्यक्त करण्यासाठी निशीमोटो यांना बोलावून घेतात.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

सिंहगड किल्ला आठ दिवस पर्यटकांसाठी बंद

पुण्यात सिंहगड किल्ला पुढील आठ दिवस पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. रविवारी ...

news

केक आहे की नोटा छापण्याची मशीन !

आज केवळ कपडे आणि कार नव्हे तर केकदेखील डिझायनर मिळतात. बाजारात एकापेक्षा एक फ्लेवर्ड आणि ...

news

सावरगाव: आई रमाई उद्यानाचे लोकार्पण

स्वच्छता आणि आरोग्य ही उत्तम जीवनशैलीची लक्षणे आहेत आणि नाशिक मधील शहरांव्यतिरिक्त ...

news

चीनने युद्धासाठी तयार रहावे - जिनपिंग

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या जवानांना युद्धासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे. ...

Widgets Magazine