Widgets Magazine
Widgets Magazine

भारतावर दहशतवादी हल्ला होऊ शकतो , अमेरिकेच्या गुप्तचर खात्याचा इशारा

शनिवार, 13 मे 2017 (10:22 IST)

पाकिस्तानमधल्या दहशतवादी संघटना भारत तसेच अफगाणिस्तानात हल्ला करायच्या तयारीत असल्याचा इशारा अमेरिकेच्या गुप्तचर खात्याने दिला आहे. जगभरात असलेला दहशतवाद्यांचा धोका याबद्दल अमेरिकी काँग्रेसला माहिती देताना राष्ट्रीय गुप्तचर विभागाचे संचालक डॅनियल कोट्स यांनी सांगितले की, दहशतवाद्यांचा बंदोबस्त करण्यास पाकिस्तानला अपयश आले आहे. या परीसरातल्या अमेरिकेच्या हितसंबंधांना या दहशतवादी संघटनांकडून धोका असल्याचे कोट्स म्हणाले आहेत. तसेच या दहशतवादी संघटना भारत व अफगाणिस्तानात हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची आपली माहिती असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

नॅशनल हेराल्ड प्रकरण : सोनिया, राहुल गांधी यांची चौकशी होणार

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांची चौकशी ...

news

ऑगस्टपासून एअर इंडियाची वाराणसी – कोलंबो थेट विमानसेवा

एअर इंडियाची ऑगस्टपासून वाराणसी – कोलंबो थेट विमानसेवा सुरू होणार असल्याची घोषणा ...

news

दानवेंच्या तोंडाला काळे फासा , 50 हजारांचे बक्षीस मिळवा

'दानवेंच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला तब्बल 50 हजार रुपयांचं बक्षीस देण्यात येईल', अशी ...

news

तब्बल १५ वर्षांनंतर पुन्हा एकदा लष्कराकडून कासोचा वापर

भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात आक्रमक धोरण स्वीकारले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ...

Widgets Magazine