शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 18 जुलै 2016 (14:49 IST)

#WebViral मुलींची मड फाइट

जिंकण्याच्या किती पद्धत असू शकतात, याचे दृश्य दक्षिण चीनमध्ये बघायला मिळाले जेव्हा बर्‍याच मुलींनी मड फाइटमध्ये भाग घेतला.  
दक्षिण चीनच्या होईज़ो प्रांतात एका माजी टेनिस खेळाडूच्या जिंकण्याचा आनंद काही मुलींनी बारमध्ये मड फाइटकरून साजरा केला.  
मुलींनी जोरदार मस्ती केली. या मड फाइटचे फोटो सोशल मीडियावर जोरदार वायरल होत आहे.