शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बीजिंग , मंगळवार, 5 मे 2015 (09:59 IST)

चीनच्या नेटीझन्सशी मोदींचा ‘टिवटिवाट’

चीन दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर तेथील लोकांची मने जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सीना वायबो’ या तेथील प्रसिध्द सोशल मिडियावर स्वत:चे खाते उघडले आहे. या वेबसाईटवर मोदी आल्याने चिनी नागरिकांनी जोरदार स्वागत केले, पण काही जणांनी मात्र चीनमध्ये दक्षिण तिबेट म्हणून ओळखला जाणारा भारताचा अरुणाचल प्रदेश चीनचाच असल्याचे मोदी यांना ठणकावून सांगितले आहे.