testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine

युसुफ पठाणचे गेलला चॅलेंज

नवी दिल्ली| Last Modified शनिवार, 22 एप्रिल 2017 (12:49 IST)
क्रिकेटच्या टी-20 या लोकप्रिय प्रारुपात एखादी आक्रमक खेळी अथवा चार षटकांचा भेदक मारा सामन्याचे रुपडेच बदलू शकतो. अशा संधीचा जो खेळाडू लाभ उठवतो तो हिरो बनतो. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेजर्स बंगळुरुचा फलंदाज ख्रिस गेल आणि कोलकाता नाईट रायडर्सचा ऑलराऊंडर युसुफ पठाण असेच काहीसे खेळाडू आहेत. बंगळुरुच्या ख्रिस गेलने काल 38 चेंडूत 77 धावांचा पाऊस पाडला. याबरोबरच तो टी-20 दहा हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारा जगातील पहिला गोलंदाज बनला. ज्यावेळी गेलची बॅट तळपते त्यावेळी त्याला जगातील कोणताही खेळाडू गोलंदाजीकरावयाला घाबरतो. असे असले तरी कोलकाता नाईट रायडर्सचा युसुफ पठाण त्याला जोरदार टक्कर देत आहे. ही टक्कर आहे 'मॅन ऑफ द मॅच' बनण्याची.यावर अधिक वाचा :

ऐश्वर्या राय राष्ट्रीय जनता दल (राजद) मध्ये होणार सक्रीय

national news
हो ऐश्वर्या राय राष्ट्रीय जनता दल (राजद) मध्ये होणार सक्रीय असे चिन्हे दिसत आहेत. ...

मध्य आणि हार्बर रेल्वेवर परिणाम वाहतूक 15 ते 20 मिनिट ...

national news
कोसळणारया पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेवर परिणाम झाला आहे. दोन्ही ठिकाणची वाहतूक 15 ते ...

आम्हीही भयभीत झालो आहोत, असे का म्हटले व्हॉट्सअपने

national news
भारतात होत असलेल्या जबर मारहाण,मृत्यू, अफवा पसरवून होणारा छळ यामुळे आम्हीही भयभीत झालो ...

अंधेरी पूल दुर्घटनेस कोणीच कसे जबाबदार नाही?: मुंबई उच्च ...

national news
पूल कोसळण्याची घटना असो वा चेंगराचेंगरीची दुर्घटना, अश्या घटनेची जबाबदारी घेण्यास कुणीही ...

चंद्र पृथ्वीपासून दूर जातोय!

national news
'पृथ्वीवर दिवस 25 तासांचा होणार आणि चंद्र आपल्यापासून दूर जाणार' अशा बातम्या जगभर ...