Widgets Magazine
testwebdunia0
शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2017
Widgets Magazine

IPL 10: वीरू आणि सनी लिओनीसोबत कॉमेंट्री करणार

टीम इंडियाचा माजी धडाकेबाज फलंदाज एकेकाळची पॉर्नस्टार आणि बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी हिच्यासोबत कॉमेंट्री करणार आहे. सोमवारी होणा-या आणि यांच्यातील सामन्या दरम्यान वीरेंद्र सेहवाग आणि सनी लिओनी कॉमेंट्री करताना दिसणार आहेत.

सनी लिओनीने ट्विट करुन विचारले की, मी एका दिग्गज क्रिकेटपटूच्या शोधात आहे. जो माझ्यासोबत 2 मे रोजी होणा-या सामन्याच्यावेळी कॉमेंट्री करु शकेल. यावर लगेचच वीरेंद्र सेहवागने रिप्लाय देत ट्विट केले की, सनीसोबत कॉमेंट्री करणे म्हणजे खूप मजेशीर होईल. मी यासाठी तयार आहे. तुम्ही सुद्धा तयार व्हा, मोठा धमाका होईल, काय?....दरम्यान, वीरेंद्र सेहवागच्या या ट्विटनंतर सनीने त्याच्यासोबत कॉमेंट्री करण्यास तयार असल्याचे सांगितले. Widgets Magazine

यावर अधिक वाचा :