आयपीएल 2020: राजस्थानचा चेन्नई सुपर किंग्जवर 16 धावांनी रॉयल विजय

IPL 2020
शारजाह| Last Modified बुधवार, 23 सप्टेंबर 2020 (09:30 IST)
गतविजेत्या मुंबई इंडियन्सला पराभूत करुन आयपीएलच्या तेराव्या हंगामाची दणक्यात सुरुवात करणार्‍या चेन्नई सुपर किंग्जचे विमान दुसर्‍याच सामन्यात जमिनीवर आले आहे. शारजाह येथे झालेल्या सामन्यात राजस्थान रॉल्सने चेन्नई सुपर किंग्जवर 16 धावांनी मात केली. राजस्थानने विजयासाठी दिलेले 217 धावांचे आव्हान चेन्नईला पेलवले नाही. 20 षटकात चेन्नईचा संघ 200 धावांर्पंतच मजल मारु शकला.
वॉटसन आणि डु-प्लेसिस या जोडीने डावाची सुरुवात चांगली केली होती. परंतु वॉटसन माघारी परतल्यानंतर

चेन्नईचा एकही फलंदाज मोठी भागीदारी करु शकला नाही. डु-प्लेसिसने एक बाजू लावून धरत फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. परंतु दुसर्‍या बाजूने त्याला इतर फलंदाजांकडून योग्य साथ न मिळाल्यामुळे चेन्नईचे प्रयत्न तोकडे पडले. डु-प्लेसिसने 72 धावा केाल्या. राजस्थानकडून राहुल तेवटियाने 3, आर्चर गोपाळ आणि करन या जोडीने प्रत्येकी 1-1 बळी घेतला. धोनीने शेवटच्या षटकात सलग तीन षटकार खेचले तरी तचा फायदा संघास झाला नाही.


यावर अधिक वाचा :

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात संपन्न
कार्तिकी एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात सापडण्याची चिन्हे
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या हंगामी स्थगितीनंतर ठप्प झालेली २०२०-२१ या ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलर आणि प्रशिक्षक डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने प्रथमच दोन 4 जी टॉवर्स सुरू केले
उत्तराखंडच्या चमोलीतील भारत-तिबेट सीमेला लागणारी नीती खोर्‍यात रिलायन्स जिओचे दोन 4 जी ...

आई हेच आपले खरे दैवत

आई हेच आपले खरे दैवत
प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका कोणी बजावत तर ती आपली आई असते. खरं तर आई हा शब्द ...

IND vs AUS 1st ODI: सामन्याच्या 10 तास अगोदर टीम इंडियाशी ...

IND vs AUS 1st ODI: सामन्याच्या 10 तास अगोदर टीम इंडियाशी जुळले एक नाव
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिका आज (शुक्रवार) सुरू होत आहे. सुमारे 8 ...

पाकिस्तान संघाचे सहा खेळाडू न्यूझीलंड दौर्‍यावर निघाले ...

पाकिस्तान संघाचे सहा खेळाडू न्यूझीलंड दौर्‍यावर निघाले कोरोना पॉझिटिव्ह
न्यूझीलंडला पोहोचलेल्या पाकिस्तान क्रिकेट टीमचे सहा सदस्य क्राइस्टचर्चमध्ये आइसोलेशन ...

रोहित किंवा कोहली कोण असावेत, टीम इंडियाचा कर्णधार, विराटचे ...

रोहित किंवा कोहली कोण असावेत, टीम इंडियाचा कर्णधार, विराटचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी अचूक उत्तर दिले
आयपीएल २०२० मध्ये पाचव्या वेळी मुंबई इंडियन्स चॅम्पियन बनवणार्‍या रोहित शर्मा आणि विराट ...

कोरोनातही बीसीसीआय मालामाल

कोरोनातही बीसीसीआय मालामाल
आयपीएलच्या तेराव्या हंगामात 4 हजार कोटींची कमाइ

INDvAUS: रवी शास्त्रींचा विश्वास - टीम इंडिया फॅब -5 ...

INDvAUS: रवी शास्त्रींचा विश्वास - टीम इंडिया फॅब -5 ऑस्ट्रेलियामध्ये जिंकेल
ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाचे प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्री ...