सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2022
Written By
Last Updated : सोमवार, 30 मे 2022 (12:25 IST)

IPL फायनलमध्ये 1 लाखांहून अधिक लोकांनी गायले "वंदे मातरम्"

गुजरात टायटन्स (GT) आणि राजस्थान रॉयल्स (RR) IPL 2022 च्या अंतिम फेरीत नरेंद्र मोदी स्टेडियमवर मेगा फायनलमध्ये आमनेसामने आले. सुमारे 1 लाख 30 हजार लोक बसण्याची क्षमता असलेले हे स्टेडियम जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. बीसीसीआयने या मेगा इव्हेंटचा समारोप सोहळा अहमदाबादमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला.
 
एआर रहमान आणि रणवीर सिंग हे दोन सुपरस्टार समारोप सोहळ्याला उपस्थित होते. आयपीएल 2022 च्या समारोप समारंभात दोघांनी भाग घेतले. रणवीर सिंगने काही अप्रतिम डान्स मूव्हद्वारे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले तर रहमानने आपल्या मधुर आवाजाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.