testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

आयपीएल फिक्सिंग कांड: श्रीनिवासन यांचे जावई फरार

वेबदुनिया|
FILE
चेन्नई. चेन्नई सुपरकिंग्जचे सीईओ गुरूनाथ मयप्पन फरार असून ते पोलिसांसमोर येत नाही तोपर्यंत त्यांच्यावर प्रकरणी शंका कायम राहील. दरम्यान मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्यांना हजर होण्याचे फर्मान सोडले आहे.

आज सकाळी विचारपूस करण्यासाठी चेन्नईत आलेल्या गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी मेयप्पन यांना त्यांच्या बोट क्लब स्थित निवासस्थानावर समन्सही बजावला. फिक्सिंग कांडात अटक झालेले मेयप्पन यांच्या संपर्कात होते.
मयप्पन कोठे आहे याबाबत रहस्य कायम असून काही वृत्तांनुसार ते कोलकात्यास रवाना झाले तर काही वृत्तानुसार चेन्नई व मुंबई दरम्यान मंगळवारी दिल्लीत झालेल्या पहिल्या क्वालीफायर सामन्यानंतर तेथेच थांबले आहेत. (भाषा)


यावर अधिक वाचा :

ऑडी ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन लॉन्च, कारमध्ये उपलब्ध होईल ...

national news
जर्मनीची लक्झरी कार निर्माता ऑडीने मंगळवारी, त्याची सेडान कार ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन ...

जागतिक महिला दिन: पीएम मोदींचा नारी शक्तीला सलाम, पोस्ट ...

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनच्या निमित्ताने महिलांना केले आणि शुभेच्छा ...

जागतिक महिला दिन विशेष : वाट खडतर... तरीही आज सक्षम मी

national news
बँकेतील अधिकारीपदावरील नोकरी व त्यानंतर चांगल्या घरात झालेल्या विवाह, असे सारे काही उत्तम ...

सेक्स लाईफसाठी वाईट आहे या 7 सवयी

national news
– खास करून महिला, आपल्या पार्टनरसोबत सेक्सबद्दल बोलताना टाळण्याचा प्रयत्न करतात. कारण ...

शरीरातील या 10 भागांवर तीळ, सांगतात धनयोगाबद्दल

national news
शरीरातील 10 स्थान असे आहे जेथे तीळ असायचा स्पष्ट अर्थ आहे की तुम्हाला कधीपण पैशांचा अभाव ...

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची पत्नी वैशाली यांनी दाखल केला ...

national news
यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघातून प्रहार संघटनेच्या उमेदवार व साहित्य संमेलनात शेतकरी ...

मतदान करण्याकरीता सुट्टी ती सुद्धा पगारी, मतदान करू दिले ...

national news
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी विविध आस्थापनांनी आपल्या आस्थापनेवरील कर्मचा-यांना ...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर ...

national news
भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष व महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी स्थापन करणारे अॅड. प्रकाश ...

गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या अस्थींचे ...

national news
नाशिक-गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय सरंक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या ...

Moto G7 भारतात लॉन्च, 15 मिनिटाच्या चार्जिंगमध्ये 9 तास ...

national news
लेनोवो स्वामित्व असलेली कंपनी मोटोरोला इंडियाने भारतात आपला नवीन स्मार्टफोन मोटो जी7 ...