testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

राजकारणाचा खेळावर परिणाम होणार नाही : संगकारा

sangkara
वेबदुनिया|
WD
श्रीलंकेच्या खेळाडूंना चेन्नईत खेळण्याची बंदी जरी घातली असली तरी त्याचा या स्पर्धेवर कोणताही होणार नाही. खेळाच्या उत्सहावर केव्हाही विरजन घालू शकत नाही. श्रीलंकेचे खेळाडू चेन्नईमध्ये एकही सामना खेळणार नाही. त्यामुळे कोणत्याही संघाच्या कामगिरीवर परिणारम होणार नाही. खेळाडू हा फक्त खेळत असतो तो कधी राजकारण करीत नाही. चेन्नई व तामिलनाडू पेक्षा भारत मोठा आहे. लंकन खेळाडूंचे या दोन राज्यांच्या व्यतिरीक्त सर्व राज्यांमध्ये जोरदार स्वागत होत आहे. आम्ही येथे फक्त क्रिकेट खेळण्यासाठी आलो आहोत. - कुमार संगकारा, सनराईज हैदराबादचा कर्णधार


यावर अधिक वाचा :

अशी आहे रिलायन्स जियोच्या मान्सून ऑफर

national news
रिलायन्स जियोच्या मान्सून ऑफरनुसार आता हा फोन मिळविण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांना १,०९५ ...

शासकीय महापूजा मानाचे वारकरी जाधव दांपत्याकडून संपन्न

national news
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी ...

अमेरिकेत कॉल सेंटर घोटाळा, २० भारतीयांना २० वर्षांची शिक्षा

national news
अमेरिकेत करोडो डॉलर्सच्या कॉल सेंटर घोटाळ्यात सहभागी असलेल्या भारतीय वंशाच्या २० जणांना ...

फेसबूक, इंस्‍टाग्रामवर यूजर्सला वयाचा पुरावा द्‍यावा लागणार

national news
फेसबूक आणि इंस्‍टाग्रामने आपल्‍या यूजर्स पॉलिसीमध्‍ये मोठा बदल करण्‍याचे ठरवले आहे. ...

चंदिगडमध्ये लग्नाआधी मुलाची डोप टेस्ट होणार

national news
आता लग्न ठरवताना मुला-मुलीच्या पसंतीसोबतच मुलांची डोप टेस्ट देखील होणार आहेत. चंदिगड ...

व्हॉट्सअॅपवर मर्यादा, एका वेळी फक्त पाच मॅसेज फॉरवर्ड करता ...

national news
अफवा आणि हत्या रोखण्यासाठी ग्राहकाला एका वेळी फक्त पाच मॅसेज फॉरवर्ड करता येतील अशी ...

‘रेड मी’मोबाईलमधून धूर, कंपनीने तक्रार नाकारली

national news
नांदेडमधील भोकर येथे‘रेड मी’मोबाईलमधून धूर आला. आणि काही क्षणात मोबाईलचा कोळसा झाला. ...

ही 10 अ‍ॅप्स तुमचा स्मार्टफोन करतात हँग

national news
स्मार्टफोन हँग करण्यासाठी किंवा त्याची बॅटरी लवकर संपविण्यासाठी काही अ‍ॅप कारणीभूत ठरतात. ...

iPhone-6 अवघ्या 6 हजार 500 रुपयांत

national news
फ्लिपकार्टच्या सेलमध्ये अॅपलचा iPhone-6 अवघ्या 6 हजार 500 रुपयांपर्यंत खरेदी करण्याची ...

गूगलला 4.3 अब्ज युरोचा दंड

national news
आपली मक्तेदारी रहावी याकरिता गूगलने अ‍ॅन्ड्राईड या ऑपरेतींग सिस्टिमचा चूकीचा वापर ...