testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

राजीनामा देण्यास नकार

shrinivasan
कोलकाता| वेबदुनिया|
WD
आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगप्रकरणी जावई गुरुनाथ मय्यपन याला अटक केली असली तरी बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी दिला. काहीही झाले, तरी आपण राजीनामा देणार नाही. या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही, असेही ते म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून सासरा आणि जावई असे कनेक्शन जोडले जात आहे. त्यामुळे माझ्यासाठी हे दिवस अतिशय कठीण होते. मुळात फिक्सिंगचा माझा कसलाही संबंध नाही. त्यामुळे पद सोडण्याची आवश्यकता नाही. मी बीसीसीआयचा निवडून आलेला अध्यक्ष आहे. माझी कार्यपद्धती निष्पक्ष आणि जबाबदारीची आहे. मी काहीच चुकीचे केलेले नाही. त्यामुळे राजीनाम्याच्या मुद्यावरून बीसीसीआयमध्ये मतभेद असल्याचे पसरविले जात आहे. आतापर्यंत बोर्डाच्या एकाही सदस्याने राजीनामा देण्यास सांगितले नाही. बीसीसीआयचा माझ्यावर विश्वास आहे.
मय्यपनच्या चौकशीचे म्हणत असाल, तर माझा त्या प्रकरणाशी संबंध नाही. या संपूर्ण प्रकरणात माझ्यावर कसलेही आरोप झालेले नाहीत. त्यामुळे त्याबाबत विचार करण्याचा प्रश्चन येत नाही. प्रसारमाध्यमे माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला.


यावर अधिक वाचा :

राजमाता सत्वशिलादेवी भोसले यांचे निधन

national news
सावंतवाडी संस्थानच्या राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांचे आज सुमारे साडे नऊच्या सुमारास ...

१६ टक्के जागा मराठा समाजासाठी आरक्षित

national news
राज्य सरकारने भरतीसाठी घोषित केलेल्या शासकीय सेवेतील ७२ हजार पदांपैकी १६ टक्के जागा मराठा ...

जगामध्ये महिलांसाठी भारत असुरक्षित देश

national news
भारतात महिला सुरक्षित नसल्‍याचे मत समाजवादी पार्टीच्या खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन ...

उत्तराखंड, बस दरीत कोसळली १४ ठार

national news
उत्तराखंडमधील तिहरी जिल्ह्यात एक प्रवासी बस दरीत कोसळून १४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या ...

राज ठाकरे यांनी घेतला भाजपाचा समाचार

national news
भाजपाला दुसऱ्यांची मुले कडेवर घेऊन फिरण्याची हौस आहे, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे ...

iPhone-6 अवघ्या 6 हजार 500 रुपयांत

national news
फ्लिपकार्टच्या सेलमध्ये अॅपलचा iPhone-6 अवघ्या 6 हजार 500 रुपयांपर्यंत खरेदी करण्याची ...

गूगलला 4.3 अब्ज युरोचा दंड

national news
आपली मक्तेदारी रहावी याकरिता गूगलने अ‍ॅन्ड्राईड या ऑपरेतींग सिस्टिमचा चूकीचा वापर ...

रिलायंसचा जिओफोन 2 मेड इन चायना

national news
आपल्या वर्षीय सर्वसाधारण सभेत देशातील मोठा उद्योग रिलायंसने 15 ऑगस्टपासून देशात 501 ...

एलईडी टीव्हीची देखभाल

national news
सध्या अनेकांच्या घरात एलईडी टीव्ही आहेत. सुस्पष्ट चित्र, ऊर्जाबचत आणि कमी जागा व्यापत ...

बनावट आणि आॅटोमेटेड अकाउंट ट्विटर बंद करणार

national news
बनावट आणि आॅटोमेटेड अकाउंट बंद करण्याची मोहीम ट्विटर हाती घेणार आहे. त्यामुळे ज्यांच्या ...