बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 21 ऑगस्ट 2017 (11:50 IST)

जिओच्या ग्राहकांना अॅमेझॉनकडून खास ऑफर

जर तुम्ही रिलायंस जिओ ग्राहक आहात तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची आहे. जिओने ई-कॉमर्स कंपन्यांनासोबत काही ऑफर्स लॉन्च केल्या आहे. अॅमेझॉन पे जिओ रिचार्जवर ९९ रुपयांची कॅशबॅक ऑफर आहे.
 
जर तुम्ही जिओच्या 309 किंवा त्यापेक्षा अधिकचा रिचार्ज करता तर तुम्हाला ९९ रुपये कॅशबॅक मिळेल. म्हणजेच 399 चा प्लान २९९ ला मिळेल आणि ३०९ चा प्लान २०९ ला मिळेल. ही ऑफर १९ ऑगस्टपर्यंतच उपलब्ध आहे. 99 रुपयांची ही कॅशबॅक ७ दिवसात तुमच्या वॉलेट मध्ये अॅड होईल. अॅमेझॉनवरुनच यासाठी तुम्हाला रिचार्ज करावं लागेल.