Widgets Magazine
Widgets Magazine

एयरसेलने मोफत केले रोमिंग कॉल

नवी दिल्ली, बुधवार, 12 एप्रिल 2017 (22:40 IST)

aircel

दूरसंचार सेवाप्रदाता कंपनी एयरसेलने आपल्या ग्राहकांसाठी राष्ट्रीय रोमिंगवर मोफत इनकमिंग कॉलची पेशकश केली आहे. यानंतर आता एयरसेलचे ग्राहक देशभरात कुठल्याही  रोमिंगमध्ये मोफत इनकमिंग कॉलचा फायदा घेऊ शकता.  
 
कंपनीचे मुख्य विपणन अधिकारी अनुपम वासुदेव यांनी एका विज्ञप्तीत म्हटले आहे की आम्ही आमच्या ग्राहकांसाठी रोमिंगवर मोफत इनकमिंग कॉलची घोषणा करताना प्रसन्न आहोत. यात त्यांना ग्रीष्मकालीन सुट्यांच्या दरम्यान प्रवास करण्यास मदत मिळेल. या सेवेचे लाभ घेण्यासाठी  ग्राहकांना आपल्या एयरसेल नंबरहून *121*909हैश डायल करावे लागणार आहे.  Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आयटी

news

रिलायंस जियो नंबरचे बँलेंस असे चेक करा

1 एप्रिलपासून तुम्हाला रिलायंस जियोच्या सेवेसाठी भुगतान करावे लागणार आहे. शक्य आहे की ...

news

जियो चा धमाका, प्रस्तुत केला 'धन धना धन' ऑफर

रिलायन्स जिओने ट्रायच्या निर्देशावर सरप्राइज ऑफर बंद केल्यानंतर नवीन ऑफर दिला आहे. धन धना ...

news

जिथे केबल नाही तिथेही ब्रॉडबँड सेवा देणार बीएसएनएल

भोपाळ- भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) आता नवीन तांत्रिक मदतीने त्या क्षेत्रामध्येही ...

news

गूगलने डूडल तयार करुन केला जामिनी रॉय यांचा गौरव

जगप्रसिद्ध भारतीय चित्रकार जामिनी रॉय आज 130 वी जयंती आहे. यानिमित्ताने गूगलने जामिनी ...

Widgets Magazine