testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

एअरटेलची पोस्टपेड यूझर्ससाठी खास ऑफर

एअरटेलनेही पोस्टपेड यूझर्ससाठी खास ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार एअरटेलच्या पोस्टपेड ग्राहकांना तीन महिन्यांसाठी मोफत 30 GB 4G डेटा दिला जात आहे.

या नव्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी पोस्टपेड ग्राहकांना गूगल प्ले स्टोअरवरुन My Airtel अॅप डाऊनलोड करावं लागेल. अॅप ओपन केल्यानंतर ग्राहकांना मोफत डेटासाठी नोटिफिकेशन येईल, ज्यावर CLAIM NOW असा मेसेज असेल. त्यावर क्लिक केल्यानंतर ग्राहकांना तीन महिन्यांसाठी मोफत डेटा मिळेल.

याशिवाय एअरटेल प्रीपेड ग्राहकांसाठी सध्या तीन ऑफर उपलब्ध आहेत.

पहीलीऑफर
:

244 रुपयात एअरटेलच्या 4G सिमधारकाला 70 दिवसांसाठी 1GB डेटा, अनलिमिटेड एअरटेल टू एअरटेल व्हॉईस कॉलिंग आणि मोफत एसटीडी कॉल, अशी ऑफर एअरटेलने दिली आहे.
दुसरी ऑफर :
345 रुपयांच्या ऑफरमध्ये मिळणारा डेटा वाढवण्यात आला आहे. या ऑफरनुसार ग्राहकांना 28 दिवसांसाठी 2GB डेटा दररोज मिळेल.
तिसरी ऑफर :

399 रुपयांच्या ऑफरनुसार ग्राहकांना 70 दिवसांसाठी रोज 1GB डेटा मिळेल. म्हणजेच ग्राहकांना 399 रुपयात 70GB डेटा मिळेल.यावर अधिक वाचा :