testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

एअरटेलकडून 30 जीबीचा 4जी इंटरनेट डेटा मोफत

airtel
Last Modified मंगळवार, 14 मार्च 2017 (16:05 IST)
भारती एअरटेलनं स्वतःच्या पोस्टपेड ग्राहकांसाठी एअरटेल सरप्राइज ऑफर सुरू केली असून, प्लॅनअंतर्गत ग्राहकाला 30 जीबीचा 4जी इंटरनेट डेटा मोफत मिळणार आहे. माय एअरटेल अ‍ॅपच्या माध्यमातून हा डेटा मिळवता येणार आहे. एअरटेलच्या पोस्टपेड ग्राहकांसाठी हा मोफत डेटा माय एअरटेल अ‍ॅपवर उपलब्ध असून, त्यासाठी ग्राहकांना अ‍ॅपमधील claim यावर क्लिक करावे लागणार आहे, अशी माहिती एका दैनिकाने
दिली आहे.


यावर अधिक वाचा :