testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

बीएसएनएल ग्राहकांनो आपला मोडेम पासवर्ड लवकर बदला

Last Modified शनिवार, 29 जुलै 2017 (11:34 IST)

सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपनी बीएसएनएल ने
आपल्या इंटरनेट वापरत असलेल्या ग्राहकांना
तुरंत
पासवर्ड बदलण्यास सांगितले आहे.
बीएसएनएलच्या एका सेक्शनवर मालवेअरचा हल्ला झाला आहे. त्यामुळे आता याचा मोठा परिणाम दोन हजार मोडेमवर झाला आहे.या मॉडेमवर मालवेअरचा हल्ला


डिफॉल्ट पासवर्ड न बदलल्याने झाल्याचे निदर्शनास आले आहे.

बीएसएनलचे अध्यक्ष अनुपम श्रीवास्तव यांच्या माहिती दिली आहे.
आम्ही मालवेअर हल्ल्याविरोधात सामना करत आहोत. मात्र आम्ही असे सुचवतो की
आपापले पासवर्ड तातडीने बदला. एकदा पासवर्ड बदलल्यानंतर यूझर्सने कसलीही काळजी करु नये असे श्रीवास्तव यांनी सांगितले आहे.

मात्र यामध्ये बीएसएनलच्या कोअर नेटवर्क, बिलिंग किंवा अन्य प्रणालीवर मालवेअरचा हल्ला झालेला नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
बीएसएनएलच्या कॉल सेंटरच्या माध्यमातून यूझर्सना योग्य ते मार्गदर्शन केले जात आहे.यावर अधिक वाचा :

चंदिगडमध्ये लग्नाआधी मुलाची डोप टेस्ट होणार

national news
आता लग्न ठरवताना मुला-मुलीच्या पसंतीसोबतच मुलांची डोप टेस्ट देखील होणार आहेत. चंदिगड ...

भोंदूबाबाकडून १२० महिलांवर बलात्कार

national news
हरियाणा पोलिसांनी ६० वर्षांच्या एका भोंदूबाबाला १२० महिलांवर बलात्कार केल्याच्या ...

५० वर्षापूर्वी विमान अपघातात ठार झालेल्या सैनिकाचा मृतदेह ...

national news
हिमाचल प्रदेशच्या लाहौल खोऱ्यात गिर्यारोहकांना ५० वर्षांपूर्वीचे अपघातग्रस्त विमानाचे ...

पुण्यात इमारत कोसळली, पाच जणांना वाचवले, अनेक अडकले ...

national news
महाराष्ट्राच्या पुण्यातील मुंढवा येथील केशवनगरजवळ एक इमारत कोसळण्याची बातमी आहे. ...

मिठीचा स्वीकार करायला मोदींना काय हरकत होते ? राज यांचा

national news
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिठी मारली. या मिठीमुळे मोदींसहीत ...

व्हॉट्सअॅपवर मर्यादा, एका वेळी फक्त पाच मॅसेज फॉरवर्ड करता ...

national news
अफवा आणि हत्या रोखण्यासाठी ग्राहकाला एका वेळी फक्त पाच मॅसेज फॉरवर्ड करता येतील अशी ...

‘रेड मी’मोबाईलमधून धूर, कंपनीने तक्रार नाकारली

national news
नांदेडमधील भोकर येथे‘रेड मी’मोबाईलमधून धूर आला. आणि काही क्षणात मोबाईलचा कोळसा झाला. ...

ही 10 अ‍ॅप्स तुमचा स्मार्टफोन करतात हँग

national news
स्मार्टफोन हँग करण्यासाठी किंवा त्याची बॅटरी लवकर संपविण्यासाठी काही अ‍ॅप कारणीभूत ठरतात. ...

iPhone-6 अवघ्या 6 हजार 500 रुपयांत

national news
फ्लिपकार्टच्या सेलमध्ये अॅपलचा iPhone-6 अवघ्या 6 हजार 500 रुपयांपर्यंत खरेदी करण्याची ...

गूगलला 4.3 अब्ज युरोचा दंड

national news
आपली मक्तेदारी रहावी याकरिता गूगलने अ‍ॅन्ड्राईड या ऑपरेतींग सिस्टिमचा चूकीचा वापर ...