testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

जिथे केबल नाही तिथेही ब्रॉडबँड सेवा देणार बीएसएनएल

भोपाळ- (बीएसएनएल) आता नवीन तांत्रिक मदतीने त्या क्षेत्रामध्येही ब्रॉडबँड सेवा देणार, जिथे केबलदेखील नाही.

बीएसएनएलप्रमाणे कंपनीचे चेयरमॅन आणि प्रबंध निदेशक (सीएमडी) अनुपम श्रीवास्तव यांनी या सेवेचे उद्घाटन केले. पावसाळ्यात किंवा केबल कापली गेली तरी ही सेवा बाधित होणार नाही असे त्यांनी सांगितले. सध्या ही सेवा भोपाळ येथील एका जागेवर सुरू केली गेली असली तरी लवकरच कोलार क्षेत्रातही ही सुविधा देण्यात येईल.


यावर अधिक वाचा :