testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

BSNL ने लॉन्च केला 'अभिनंदन-151' प्री-पेड प्लॅन

Last Modified गुरूवार, 13 जून 2019 (18:34 IST)
भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने एक नवीन प्री-पेड प्लॅन लॉन्च केला आहे. ने त्याचे नाव 'अभिनंदन-151' ठेवले आहे, तथापि BSNL चा हा प्लॅन सध्या चेन्नई आणि तमिळनाडू सर्कलमध्येच उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 180 दिवसांची वैधता मिळेल. या प्लॅन अंतर्गत ग्राहकांना दररोज 100 एसएमएस देखील मिळतील. यासह दररोज 1 जीबी डेटा देखील मिळेल आणि या योजनेची किंमत 151 रुपये आहे.

सर्व सर्कल्समध्ये अनलिमिटेड लोकल-एसीटीडी आणि रोमिंग कॉलिंगची सुविधा मिळेल. विशेष गोष्ट म्हणजे या प्लॅनमध्ये आपल्याला दिल्ली आणि मुंबईमध्ये देखील कॉलिंग सुविधा उपलब्ध होईल जे इतर योजनांसह मिळत नाही. तथापि, या योजनेसह मिळणार्या मोफत सेवा फक्त 24 दिवसांपर्यंतच वैध असतील. अशा मध्ये योजनेची वैधता 180 दिवस असेल पण फ्री कॉलिंग आणि मेसेज केवळ 24 दिवसांसाठी उपलब्ध असतील. ही योजना सक्रिय करण्यासाठी ग्राहकांना PLAN 151 टाइप करून 123 वर एक मेसेज पाठवावं लागेल.

महत्वाचे म्हणजे BSNL ने नुकतेच BSNL 4G Plus सर्व्हिस लॉन्च केली आहे. BSNL ची ही सेवा एक हॉट-स्पॉट सेवा आहे ज्या द्वारे लोकांना हाय-स्पीड इंटरनेट देण्यात येईल. लोकांच्या सोयीसाठी कंपनी संपूर्ण देशात जागो-जागी वाय-फाय हॉटस्पॉट लावेल, याद्वारे लोकांना इंटरनेट मिळेल. BSNL च्या वाय-फाय हॉटस्पॉट रेंजमध्ये असल्यावर आपण सहज आपल्या फोनमध्ये 4G डेटा वापरू शकाल. अशा मध्ये आपण BSNL च्या या वाय-फाय नेटवर्कचा वापर स्वत:च्या फोन नेटवर्कच्या रुपात करण्यास सक्षम असाल.


यावर अधिक वाचा :

ICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील

national news
क्रिकेट वर्ल्ड कपचा 12वा संस्करण ग्लंड-वेल्समध्ये 30 मे पासून सुरू होईल. यावेळी फक्त 10 ...

ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली ...

national news
ऐकायला फिल्मी आणि विचित्र वाटेल पण ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, नवरी त्यासोबत पळून ...

Whatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत

national news
सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. व्हाट्सएप एक नवीन फीचर आणत आहे ज्याच्या ...

लठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या

national news
ती शरीराने जरा जाड होती पण जाड असणे गुन्हा तर नाही. पण सतत कोणाला याची जाणीव करुन देणे ...

ड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स

national news
कॉम्पुटेक्ट 2019 कॉन्फरन्समध्ये Asus ने ड्यूल स्क्रीन असणारा लॅपटॉप लाँच केला आहे. ...

बजेटमध्ये बँकिंग, इंफ्रा आणि ऑटो सेक्टरला मिळू शकतो दिलासा!

national news
बजेटच्या तयारीत बँकिंग सेक्टर आणि कॅपिटल मार्केटच्या प्रतिनिधींनी वित्तमंत्र्यांसमोर ...

भारत-पाक सामन्या दरम्यान अम्मांचा व्हिडिओ व्हायरल

national news
रविवारी वर्ल्ड कप दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने पाकला ...

मोदी सरकारचे बक्षीस! शेतकर्‍यांसाठी आणणार आहे कॅशबॅक स्कीम

national news
लहान शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार बजेटमध्ये कॅशबॅक सारखी स्कीम आणू शकते. ...

फेसबुक लाईव्ह करताना अपघात, 2 भावांचा मृत्यू

national news
नागपूरच्या काटोल येथे चालत्या गाडीत फेसबुक लाईव्ह करताना झालेल्या अपघात 2 भावांचा मृत्यू ...

झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला मारहाण

national news
पुण्यात ऑनलाईन खाद्यपदार्थ पुरवणारी फुड कंपनी झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला मारहाण झाली. पाच ...