Widgets Magazine
Widgets Magazine

पुन्हा सायबर हल्ला, भारत ही टार्गेट

बुधवार, 28 जून 2017 (12:03 IST)

आता  पेट्या रॅन्समवेअर व्हायरसने जगभरातील देशांना टार्गेट केले आहे. यात भारत आणि युरोपचाही समावेश आहे. मंगळवारी युके, रशिया, फ्रान्स, स्पेनमध्ये या व्हायरसनं ग्राहक, मालवाहतूक, हवाई वाहतूक सेवा, तेल कंपन्यांवर हल्ला केला. भारताला या हल्ल्याची झळ बसली आहे,  यात जेएनपीटीवर हल्ला करण्यात आला आहे. यामुळे सध्या येथील कामकाज थांबवण्यात आले आहे.  

हा व्हायरस 'पीटा' नावाच्या जुन्या रॅन्समवेअरचं अॅडव्हान्स्ड वर्जन असल्याचे म्हटले जात आहे. पेट्यानं 20 प्रसिद्ध कंपन्यांमधील कम्प्युटर हॅक केले आणि कम्प्युटर अनलॉक करण्याच्या मोबदल्यात हॅकर्संनी 300 डॉलरची मागणी केली होती.  यात युके आणि रशियातील ऑईल अँड गॅस, ऊर्जा आणि हवाई वाहतूक सेवेतील संबंधिक भारतीय सहाय्यक कंपन्यांनाही टार्गेट करण्यात आले आहे.  रॅन्समवेअरसारख्या हल्ल्यांच्या माध्यमातून पैसा मिळवण्याचा मार्ग सोपा असल्याने आता आधुनिक तंत्रज्ञानाला हल्लेखोर आपले शस्त्र बनवून अशापद्धतीनं त्याचा गैरवापर करत आहेत. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आयटी

news

एकदा चार्ज केल्यावर तीन महिने चालणार मोबाइल

मोबाइल चार्ज करणे हे आता ब्रश आणि आंघोळ करण्यासारखे नित्याचे काम होऊन बसले आहे. पण ...

news

स्मार्टफोनवर पुरूषांपेक्षा महिलाच जास्त पाहतात पॉर्न

मुंबई- पुरूषांमध्ये पॉर्न पाहण्याची प्रवृत्ती अधिक फोफावली आहे असा तुमचा समज असेल तर तो ...

news

जिओने होम डिलिव्हरी सेवा सुरु केली

ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी होम डिलिव्हरी सेवा जिओनं सुरु केली आहे. आतापर्यंत जिओचं सिम ...

news

सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर चिनीच

जगातले सर्वाधिक वेगवान व अचूक महासंगणक म्हणून आजही दोन चिनी सुपर कॉम्प्युटर्सच कायम ...

Widgets Magazine