testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

फेसबुकवर आधारकार्ड माहितीची विचारणा, पण सक्ती नाही

फेसबुकवर आता नव्याने खाते काढायचे असेल तर तुम्हाला आधारची सविस्तर माहिती द्यावी लागणार आहे, पण त्याची सक्ती केलेली नाही. फेसबुकवर आधारची माहिती विचारण्यात आल्याचा स्क्रीनशॉट एका वापरकर्त्यांने रेडिटवर टाकला आहे. या स्क्रीनशॉटमध्ये फेसबुकने आधारची माहिती विचारल्याचे दिसत आहे. वापरकर्त्यांचे नाव पहिले नाव, आडनाव हे आधारकार्डवर असेल तसेच सांगावे लागते.
फेसबुकचे प्रमुख मार्क झकरबर्ग यांनी सांगितले, की आम्ही मर्यादित वापरकर्त्यांना ही माहिती केवळ चाचणीचा भाग म्हणून विचारत आहोत. जरी आधार कार्डची माहिती विचारण्यात येत असली तरी त्याची सक्ती करण्यात आलेली नाही. फेसबुकवर जे नाव आहे तेच नाव
लोकांनी सगळीकडे वापरावे असे आम्हाला वाटते व त्यामुळे मित्र व कुटुंबीय जोडले जाऊ शकतात. ही अगदी छोटी चाचणी आहे. यात अतिरिक्त भाषेची सोय दिली आहे. आधारची माहिती दिल्याने मित्र त्यांना फेसबुकवर लगेच ओळखू शकतील. लोकांनी फेसबुकवर जसे नाव आहे तसे आधारवर देण्याची सक्ती नाही असे प्रवक्त्याने सांगितले.


यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

तब्बल सोळा दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यात पावसाची सर्वदूर ...

national news
पावसाच्या या खंडामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कपाशी, तुर या पिके कोमेजली होती तर सोयाबीन ...

फसवा फसवी नको नाहीतर शरद पवारांना जय महाराष्ट्र

national news
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भोसले ...

यूजर्स वापरतात हे अॅप्स

national news
प्रौढ व्यक्तींकडून सर्वाधिक कोणते अ‍ॅप वापरले जात असेल? असा प्रश्र्न तुम्हाला साहजिकच कधी ...

प्रवाशांच्या सुरक्षेचे काय? त्याबाबत सगळी बोंबच : शिवसेना ...

national news
ज्या उच्च दर्जाची भाषा आणि अपेक्षा नागरी विमान वाहतुकीकडून केली जाते त्या अपेक्षेला छेद ...

महाराष्ट्रातील शिक्षकांना गुजराती चॅनेलवरून धडे

national news
महाराष्ट्रातील अभ्यासक्रमाच्या पुस्तकात गुजरातीचे धडे छापून झाले आता मराठी शिक्षकांनाही ...