Widgets Magazine
Widgets Magazine

अनफ्रेंड केलंय...

सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 (13:03 IST)

दोस्तानो, तुमचे बरेच फेसबुक फ्रेंड्स असतील. काहींनी तुम्हाला अनफ्रेंडही अेलं असेल. आपल्याला कोणी अनफ्रेंड केलंय, हे ओळखण्याच्या या काही टिप्स... 
 
* 'हू डिलिटेड मी' हे अॅप डाऊनलोड करा. 
* आता 'अॅटेंड टू क्रोम'वर क्लिक करा. अॅड एक्सटेंशन हा ऑप्शन निवडा. आता एक्सटेंशन अॅड होईल. 
* आता 'सी हू डिलिटेड यू' असा मेसेज दिसेल. त्यावर क्लिक करा. 
* आता फेसबुक अकाउंटवर लॉग इन करण्याचा ऑप्शन दिसेल. 
* आता पासवर्ड बदलण्याची सूचना मिळेल. आता लॉग इन करून 'चेक अगने'वर क्लिक करा. एक विंडो ओपन होईल. त्यात अनफ्रेंड केलेल्या व्यक्तीची माहिती असेल. 'लेट्स गो सी हू' या ऑप्शनवर क्लिक करा. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आयटी

news

व्हॉट्सअॅपमध्ये अजून एक नवे फीचर येणार

व्हॉट्सअॅपमध्ये आणखीन एक नवे फीचर येत आहे. यात कोणताही व्हिडीओ डाऊनलोड न करताही पाहता ...

news

हा आहे सर्वात बेस्ट स्मार्टफोन, ज्याला मिळाली आहे 4.4/5 रेटिंग

मोबाइल टेक्नॉलजी स्टार्टअप-वनप्लसचे स्मार्टफोन वनप्लस 3ला भारतीय उपयोगकर्त्यांनी अमेझॉन ...

news

व्हॉट्स अॅपवर व्हिडिओ कॉलिंग

व्हॉट्स अॅप यूजर्ससाठी व्हिडिओ कॉलिंग फीचर लाँच केले गेले आहे. हे फीचर अँड्रॉइड आणि ...

news

रिलायन्स Jio चा 1000 रुपयात 4जी स्मार्टफोन

आपल्या 4जी सेवेने टेलिकॉम मार्केटमध्ये प्रचंड एंट्री करणारी रिलायन्स जिओ ग्राहकांसाठी एक ...

Widgets Magazine