बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 13 डिसेंबर 2017 (11:01 IST)

आता फ्लिपकार्टचा 'न्यू पिंच डे 'सेल

फ्लिपकार्ट आता तीन दिवसांचा न्यू पिंच डे सेल घेऊन आलं आहे. १५ डिसेंबर ते १७ डिसेंबरपर्यंत हा सेल सुरु राहणार आहे. या सेलमध्ये लेनोव्हो K8 प्लस, गॅलेक्सी ऑन5, गॅलेक्सी J3प्रो आणि इतर गॅलेक्सी मोबाईल्सवर भरघोस डिस्काऊंट देण्यात येणार आहे.

मोबाईल्सबरोबरच इलेक्ट्रॉनिक्स, किचनमधल्या वस्तू, फर्निचर, फॅशन या वस्तूंवरही डिस्काऊंट मिळणार आहे. तसंच या वस्तूंवरच्या EMIवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही.