शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 20 एप्रिल 2022 (12:11 IST)

Instagram Down रात्री उशिरा इन्स्टाग्राम डाउन झाले

Instagram
जगभरातील लोकप्रिय सोशल मीडिया इंस्टाग्राम मंगळवारी रात्री सुमारे 10:40 वाजता बंद झाला. त्यामुळे यूजर्सना प्रोफाईल पेज आणि होम फीडमध्ये खूप त्रास होत होता.
 
भारतासह जगभरातील वापरकर्ते इन्स्टाग्राम फीड रिफ्रेश करू शकले नाहीत. मात्र, थोड्या विलंबानंतर सेवा पूर्ववत करण्यात आली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डाऊन झाल्यानंतर यूजर्सने ट्विटरवर आपली प्रतिक्रिया दिली.
 
आउटेज ट्रॅकिंग वेबसाइट डाउनडिटेक्टरच्या मते, इंस्टाग्राम रात्री 10:45 पासून डाउन होते. वेबसाइटनुसार, बहुतेक वापरकर्त्यांना फीड आणि प्रोफाइल लोड करण्यात समस्या येत होती.