testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

4 जी इंटरनेटसाठी जिओ थेट सॅटेलाईटची मदत घेणार

Last Modified बुधवार, 12 सप्टेंबर 2018 (11:11 IST)
खेड्यापाड्यात आणि दूर अंतराच्या ठिकाणीही 4 जी इंटरनेट सेवा मिळण्यासाठी रिलायन्स जिओ आता थेट सॅटेलाईटची मदत घेणार आहे. ईस्त्रा आणि ह्यूग्स कम्युनिकेशनच्या मदतीने जिओ लवकरच सॅटेलाईट आधारित इंटरनेट नेटवर्क सेवा सुरू करणार आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ 400 हून अधिक एलटीई साईट्सला जोडणार आहे. या साईट्स सध्याच्या नेटवर्क कनेक्शनच्या बाहेर आहेत. जिओ या साईट्सच्याजवळ सॅटेलाईट सेटअप उभारणार असून त्यासाठी ह्यूग्स कम्युनिकेशनला 10 मिलीयन डॉलरचे कंत्राट देण्यात आले आहे. हिंदुस्थानातील टेलिकॉम कंपन्या टॉवर्सला जोडण्यासाठी मायक्रोवेव्हचा वापर करती होती. कारण फायबर ऑप्टिक्सद्वारे कनेक्शन जोडणे खूपच महागात पडू शकते. मात्र डोंगराळ भागात या मायक्रोवेव्ह कनेक्शनही खूपच तापदायी ठरते. त्यामुळे जिओने ग्रामीण भागात नेटवर्कसाठी सॅटेलाईटचा ऑप्शन आणला आहे.
ह्यूग्ससोबत भागिदारी करणाऱया जिओने मुंबई आणि नागपूर येथे दोन अर्थ स्टेशन सुरू करण्याची योजना आखली आहे. तसेच लेह आणि पोर्ट ब्लेअरमध्ये मिनी हब सुरू होणार असून याद्वारे लेह, लडाख, अंदमान, लक्ष्यद्वीपमध्ये चांगली इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.


यावर अधिक वाचा :

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...

पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक उद्या दोन तासासाठी बंद

national news
मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरील रसायनीजवळ ओव्हरहेड गँट्रीज बसवण्यात येण्यार आहे. त्यामुळे ...

पुन्हा एकदा आरबीआयकडून बॅंक ऑफ महाराष्ट्रला दंड

national news
रिझर्व बॅंक ऑफ इंडियाने 'बॅंक ऑफ महाराष्ट्र'वर एक कोटींचा दंड ठोठावला आहे. ग्राहकांना ...

डान्सबारवरील संपूर्ण बंदीला न्यायालयाचा नकार

national news
डान्सबार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारने केलेले नियम आणि अटी सर्वोच्च ...

व्हॉट्‌सअ‍ॅपवर ग्रुप कॉलिंगशी संबंधित नवे फीचर

national news
जगातल्या सर्वात मोठ्या इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप- व्हॉट्‌सअ‍ॅपवर लवकरच ग्रुप कॉलिंगशी ...

ऑस्ट्रेलियन खुली टेनिस : फेडरर लागोपाठ 20 व्या वर्षी ...

national news
स्वीस टेनिसपटू व जगातील अव्वल दर्जाचा टेनिसपटू रॉजर फेडररने लागोपाठ 20 व्या वर्षी ...