शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017 (12:53 IST)

जिओ देते ही फ्री सर्विस

जिओ आणखी एक फ्री सर्विस देते जी अनेकांना माहितच नाही. यामध्ये जिओ लाँचिंगपासूनच मोफत कॉलर ट्यून सेवा देत आहे. ज्यामध्ये युजर कॉलर ट्यूनमध्ये आवडतं गाणं सेट करू शकतो. इतर कंपन्या ही सेवा देण्यासाठी शुल्क आकारतात. जिओच्या अनेक युजर्स अजून देखील हे माहित नाही की विनामूल्य कॉलर ट्यून कसे सेट करावे.

१. जिओ ट्यून सेट करण्यासाठी, Google Play किंवा App Store मधून jiomusic अॅप डाउनलोड करा.

२. गाण्य़ाचं ऑप्शन पेजच्या उजव्या बाजूस दिसत आहे. तीन डॉट असणाऱ्या ड्रॉप-डाउन मेनूवर क्लिक करा. येथे 'JioTune ला निवडा. कॉलर ट्यून सेट होऊन जाईल.

३. या व्यतिरिक्त, आपण प्लेअर मोडमध्ये कोणत्याही गाण्याला सगळ्यात शेवटी दिसणाऱ्या सेट अॅस जिओट्यून बटणावर क्लिक करुन ट्यून अॅक्टीव्ह करु शकतात.