testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

फेसबुकचा गैर वापर केला, झकरबर्गने मागितली जाहीर माफी

वॉशिंग्टन| Last Updated: मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017 (12:13 IST)


जगातील सर्वात मोठी वेबसाईट असलेल्या फेसबुक

संस्थापक मार्क झकरबर्ग याने पोस्ट लिहत
जाहीर माफी मागितली आहे.
त्याने

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने जनमत तयार करण्यासाठी फेसबुकचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केले आहे हे रशियाने
पुराव्यासोबत
समोर आणल आहे. यामध्ये
अमेरिकेतील असलेल्या वॉशिग्टंन पोस्टने
बातमीत संदर्भातलं वृत्त देखील छापले आहे. जेव्हा रशियाने सर्व गोष्टी छापल्या आणि पुरावा दिला होता तेव्हा मार्कने जाहीरपणे माफी मागितली आहे. वर्षभरात माझ्याकडून जे लोक दुखावले गेले त्यांची मी जाहीर माफी मागतो आहे. माझ्या कामामुळे लोक एकत्र येण्याऐवजी ते अधिक दुरावले, त्यामुळे हे दु:ख अधिक आहे. ही परिस्थिती मी नक्कीच सुधारण्याचा प्रयत्न करनार आहे
असं म्हणत मार्कने फेसबुकवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याच्याया माफी नाम्याने आपल्या देशातील निवडणुका आणि सोशल मिडीयावर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहेत.यावर अधिक वाचा :

शिवरायांना ट्विटद्वारे राहुल, मोदींचा मुजरा

national news
जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करणार्‍या संदेशांचा सोशल मीडियावर वर्षाव ...

चिन्मयी सुमीत समोर केले ड्रायवरने अश्लिल वर्तन

national news
समाजातील विकृती आणि महिला सुरक्षाव्यवस्था कुचकामी हे पुन्हा समोर आले आहे. यामध्ये आर्थिक ...

चालत्या ट्रेनचे झोपेत महिलेने उघडल दार तिचा मृत्यू

national news
मध्य प्रदेशच्या अशोकनगरमध्ये एका महिलेला गाढ झोपेमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. या ...

पीएनबी घोटाळा वाढला आकडा २० हजार कोटीच्या पुढे

national news
आपल्या देशाला आर्थिक रीत्या हादरवून सोडणाऱ्या पीएनबी बँक घोटाळ्याची व्याप्ती दिवसेन दिवस ...

अॅसिड हल्ला पीडितेसोबत बलात्काराचा प्रयत्न, भाजपा ...

national news
माणुसकीला काळीमा फासणारी आणि संतापजनक घटना समोर आहे. मध्य प्रदेशातील भाजपा सरकारमधील ...

प्रियाच्या 'त्या' विडीओने केली लाखोंची कमाई

national news
सोशल मिडीयावर प्रचंड गाजलेल्या प्रिया प्रकाश वारियरने केवळ एक डोळा मारून लाखोंची कमाई ...

'यु ट्यूब' चे 14 व्या वर्षात पर्दापण

national news
चॅड हर्ले, स्टीव्ह चेन आणि जावेद करीम या त्रिकुटाने जन्माला घातलेली यु ट्यूब' चे 14 व्या ...

हो, हो, आता जिओ फोनवर फेसबुक वापरता येणार

national news
जिओने ग्राहकांना सुखद धक्का देत जिओचा फोन वापरणाऱ्या ग्राहकांना आता या फोनवर फेसबुक ...

इन्स्टाग्रामवर रेकॉर्ड आता यूजर्सला कळणार

national news
इन्स्टाग्रामवर रेकॉर्ड आता यूजर्सला कळू शकणार आहे. स्क्रीनशॉट घेणाऱ्याचे नावही ...

पॉवर बँकमुळे युवतीचा मृत्यू

national news
सध्या स्मार्टफोनचा वापर खूप वाढला आहे. त्यामुळे मोबाईल चार्जिंग करण्यासाठी चार्जरची गरज ...