testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

पुण्यात गुगलचे ‘नेबरली’ अ‍ॅप दाखल

google ap
Last Modified मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018 (16:33 IST)
पुणे शहरात गुगलकडून २७ नोव्हेंबरपासून ‘नेबरली’ हे अ‍ॅप दाखल केले जाणार असून, त्यामुळे शहरातील अँड्रॉईड मोबाइलधारकांना स्मार्ट शेजार मिळणार आहे. नेबरली अ‍ॅपची सुविधा मिळणारे पुणे हे देशातील सातवे शहर आहे. मुंबई, जयपूर, अहमदाबाद, विशाखापट्टणम, म्हैसूर, कोची आणि कोईमतूर या शहरांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे.
मुंबई येथे हे अ‍ॅप दाखल केल्यानंतर पावसाळय़ातील पूरस्थितीची माहिती घेण्यासाठी, उत्सवाच्या काळात रस्त्यांवरील रहदारीची माहिती घेण्यासाठी या अ‍ॅपचा वापर बहुसंख्य नागरिकांनी केल्याचे आढळून आले. अ‍ॅपद्वारे प्रश्न विचारून
सुमारे एक ते पाच किलोमीटरच्या परिघातील व्यक्तींकडून माहिती मिळवणे शक्य आहे. ही सुविधा मोफत असून माहिती प्राप्त करण्यासाठी वैयक्तिक माहिती भरणे, स्वत:चे छायाचित्र वापरणे बंधनकारक नाही.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने मराठवाड्यात आंदोलन

national news
ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी लातूर जिल्ह्यात सर्व तालुक्यातून मोर्चे ...

निवडणुका निकाल : भाजपच्या अंतर्गत कलह सुरु

national news
नुकत्याच मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड मध्ये झालेल्या भाजपाच्या निवडणुका पिछेहाटीनंतर ...

वसुंधरा विजयी झाल्या पण भरारी काँग्रेसची

national news
नेहमीप्रमाणे राजस्थामध्ये सत्तापालटाचा क्रम कायम राहिला. अंदाजाप्रमाणेच भाजपाला अपयश तर ...

शीर्ष फेसबुक शॉर्टकट्स 'की'ज

national news
असे बरेच शॉर्टकट 'की'ज आहे ज्याचा वापर फेसबुकचा सोयीस्कर आणि मनोरंजक वापर करण्यासाठी केला ...

ठाणेकर तुमचे पाणी महागले, सांभाळून वापर करा

national news
पावसाने फार कमी वेळ दिल्याने मुंबई शहर आणि उपनगरवासियांना पाणीकपातीस सामोरे जावे लागणार ...