10 वर्ष जुना विंडोज 7 आजपासून बंद होत आहे, हे कामं केले नाही तर मोठा धोका होऊ शकतो

Last Modified मंगळवार, 14 जानेवारी 2020 (15:40 IST)
Microsoft Windows 7 supports ends on 14th january:
मायक्रोसॉफ्ट विंडोज 7 साठी आजपासून (14 जानेवारी, 2020) स्पोर्ट बंद करत आहे. येत्या काही वर्षांत मायक्रोसॉफ्टला संपूर्णपणे विंडोज 10 वर संपूर्ण लक्ष केंद्रित करायचे आहे, म्हणूनच आजपासून विंडोज 7 वर चालू असलेल्या पीसी आणि लॅपटॉपमध्ये कोणतेही बाग फिक्स (bug fix), सुरक्षा पॅच (security patch) शी निगडित कुठलेही नवीन अपडेट मिळणार नाही.
तसेच मायक्रोसॉफ्ट कस्टमर केअरद्वारे ह्याला कुठलेही टेक्निकल स्पोर्ट देणार नाही. सांगायचे म्हणजे की विंडोज 7 वापरकर्त्यांसाठी ते 22 ऑक्टोबर 2009 रोजी उपलब्ध करून देण्यात आले आहे.



यावर अधिक वाचा :

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर
Whatsapp ने बहुप्रतीक्षित डार्क मोड हे फीचर रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली आज उद्घाटन
93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे होत आहे.

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर ...

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर सरकारने संचारबंदी निर्णयाचा आढावा घ्यावा
काश्मीरमध्ये इंटरनेट बंद ठेवण्याची अजूनही गरज आहे का, याचा आढावा घेण्याचे आदेश सुप्रीम ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी घोषला भेटणं माझी एकट्याचीच जबाबदारी नाही
'जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (JNU) कुलगुरू एम. जगदीश कुमार हे उजव्या विचारसरणीकडे झुकलेले ...

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद
मुंबई- 15 जानेवारी ते 19 जानेवारी या दरम्यान प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन बंद ...

ऑडी Q8 भारतात लाँच विराट कोहली पहिला ग्राहक

ऑडी Q8 भारतात लाँच विराट कोहली पहिला ग्राहक
लक्झरी कार बनवणार्‍या जर्मन कंपनीने ऑडी Q8 भारतात लाँच केली आहे. भारतात केवळ 200 कार ...

भारतीय संविधानाच्या प्रती जाळण्याचा कट

भारतीय संविधानाच्या प्रती जाळण्याचा कट
ब्रिटनमध्ये वास्तव्याला असलेल्या पाकिस्तानी वंशाच्या नागरिकांनी लंडनमधील भारतीय ...

हा फोटो पाहायलाच हवा

हा फोटो पाहायलाच हवा
जगप्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा तीन महिन्यांपूर्वीच इंस्ट्राग्रामवर ...

कंगना विराटला म्हणे ‘पंगों का सरताज’

कंगना विराटला म्हणे ‘पंगों का सरताज’
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असते. यावेळी ...

Samsung Galaxy S10 Lite चे प्री-बुकिंग जोरात सुरू

Samsung Galaxy S10 Lite चे प्री-बुकिंग जोरात सुरू
Samsung Galaxy S10 Lite हा स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. या स्मार्टफोनसाठी फ्लिपकार्ट ...