Widgets Magazine
Widgets Magazine

आता गर्भनिरोधक अॅप

सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या कंडोम किंवा अन्य गर्भनिरोधक गोळ्यांवर पर्याय म्हणून अॅप विकसित करण्यात आले आहे. 'नॅचरल सायकल' नावाच्या या अॅपला ब्रिटन सरकारच्या 'मेडिसिन अॅन्ड हेल्थकेअर प्रोडक्ट्स रेग्युलेटरी अॅजेन्सी'कडून परवानगी मिळाली आहे. हे अॅप पारंपारिक गर्भनिरोधकापेक्षाही 99 टक्के उत्तम कार्य करत असल्याचं सांगितलं जात आहे.
 
पहिल्यांदाच ब्रिटन सरकारने या अॅपला मान्यता दिली आहे.याच्या वापरासाठी महिलेला रोज सकाळी आपल्या जीभेखालील तापमान नोंदवणं गरजेचं आहे. त्यानंतर तापमानाची नोंद या अॅपमध्ये करावी. त्यानुसार महिला गर्भवती राहण्याची किती शक्यता आहे हे अॅप सांगेल. म्हणजे ज्या दिवशी अॅप हिरवा रंग दाखवेल त्यादिवशी सेक्स केल्यास महिलेची गर्भवती राहण्याची शक्यता फार कमी असते. पण जर अॅपने लाल रंग दाखवला तर महिलेची गर्भवती राहण्याची शक्यता दाट असते, आणि सुरक्षापुर्वक सेक्स करावा अशी सुचना त्या महिलेला मिळते.  सध्या 161 देशातील 1 लाख 50 हजार स्त्रिया या अॅपचा वापर करत असल्याची माहिती आहे.  हे अॅप नोबेल पुरस्कार विजेते वैज्ञानिक डॉक्टर राउल शेरवित्ज आणि त्यांची पत्नी एलिना बेर्गलुंड यांनी डेव्हलप केलं आहे.  2013 मध्ये हिग्स बोसॉन पार्टिकलाचा शोध घेण्याबद्दल दोघांचा नोबेल पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता.  Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आयटी

news

व्हॉट्सअॅपकडून टू-स्टेप व्हेरिफिकेशनचे नवं फीचर

व्हॉट्सअॅपने टू-स्टेप व्हेरिफिकेशन हे नवं फीचर रोल आऊट केलं आहे. अनेक महिने या फीचरसाठी ...

news

गुगलच्या मदतीने पुणे बनणार वाय-फाय सिटी

पुणे- गुगलने पुणे स्मार्ट सियी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे जा‍हीर करण्यात आलेली वाय-फाय ...

news

अशी वाढवा मोबाईलची स्पेस!

मोबाईलची मेमरी संपण्याचे प्रसंग सतत येत असतात. फोनमध्ये भरलेले फोटो, गाणी व्हिडिओमुळे ...

news

व्हॉट्सअॅपवरील व्हायरल अफवांचा पर्दाफाश कसा करता येतो, जाणून घ्या!

‘कृपया जास्तीत जास्त फॉरवर्ड करा’, ‘forwarded as received’, ‘एक फॉरवर्ड तो देश के नाम ...

Widgets Magazine