जीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स

Last Modified बुधवार, 18 एप्रिल 2018 (08:52 IST)
जीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता जीमेलमध्ये अनेक नवे फीचर्स पाहायला मिळणार आहेत.
जीमेलमध्ये आपोआप ईमेल डिलीट करणारं नवं फीचर येणार आहे. ठरावीक कालावधीनंतर ईमेल आपोआप डिलीट होईल असं हे फीचर असणार आहे. ईमेल कंपोज करताना युजर एका छोट्या ‘लॉक’ आयकॉनला क्लीक करुन पाठवत असलेल्या मेलची ‘एक्सपायरी डेट’ ठरवू शकतो.
‘confidential mode’ असं या आयकॉनचं नाव आहे. म्हणजेच, ईमेल पाठवणारा व्यक्ती तो केव्हा डिलीट करायचा हे ठरवेल.

‘confidential mode’ नुसार ईमेल मिळालेला व्यक्ती मेलमधील कंटेंट कोणाशीही शेअर करु शकणार नाही. इतकंच नाही तर, कंटेंट कॉपी, डाउनलोड किंवा प्रिंट देखील करता येणार नाही. ईमेल केव्हा डिलीट करायचा याची वेळ मेल पाठवणारा (सेंडर) ठरवेल. मेल डिलीट करण्याची वेळ एक आठवडा, एक महिना किंवा काही वर्ष देखील असू शकते. याशिवाय नव्या मेलमध्ये पासवर्ड प्रोटेक्शनचं महत्त्वाचा पर्याय देखील दिला जाणार असल्याची माहिती आहे.नव्या जीमेलमध्ये ई-मेल snooze करण्याचा पर्याय देखील असेल, तसंच कंपनी एक ऑफलाइन ईमेल स्टोरेजचा पर्याय देखील लॉन्च करण्याची शक्यता आहे.यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

ॲमेझॉनकडून देशात ५० हजार नोकऱ्यांची संधी

ॲमेझॉनकडून देशात ५० हजार नोकऱ्यांची संधी
करोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक देशांसमोर बेरोजगारीचा प्रश्न अधिक गंभीर होत असतानाच ...

कोरोनाच्या रुग्णांवर कसे उपचार केले जातात, जाणून घ्या ICU ...

कोरोनाच्या रुग्णांवर कसे उपचार केले जातात, जाणून घ्या ICU आणि क्रिटिकल केयर विभागाच्या मुख्य डॉक्टरांकडून
कोरोना म्हणजेच कोविड 19 मुळे जगभरात भीतीचे वातावरण आहेत, तसेच लोकांच्या मनात अनेक प्रश्न ...

मराठी बोला चळवळ की मराठी झोडा चळवळ?

मराठी बोला चळवळ की मराठी झोडा चळवळ?
काही लोकांचे आणि बुद्धीचे दूरदूरपर्यंत नाते नसते. म्हणजे अगदी काकाच्या मामाच्या ताईच्या ...

भारत-चीन सीमा वाद: अक्साई चीन ते अरुणाचल प्रदेश, 'या' 6 ...

भारत-चीन सीमा वाद: अक्साई चीन ते अरुणाचल प्रदेश, 'या' 6 ठिकाणी आहे तणाव
भारत आणि चीन यांच्यात पुन्हा एकदा सीमा वाद उफाळताना दिसतोय.

कोरोना: उद्धव ठाकरे सरकारविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली ...

कोरोना: उद्धव ठाकरे सरकारविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे का?
महाराष्ट्र आणि मुंबईतल्या कोरोना संसर्गाच्या वाढत्या आकड्यांच्या पार्श्वभूमीवर राज्यातली ...