काय आपल्याला माहीत आहे? Google वर हे शब्द सर्वात जास्त सर्च केले जातात

google search
Last Modified शनिवार, 11 मे 2019 (12:22 IST)
देशात Google आणि YouTube वर ऑनलाईन ब्युटी टिप्स, डेटिंग आणि हॉबीशी निगडित माहिती आणि व्हिडिओ हे गेल्यावर्षापासून 'सर्च' करण्यात येत आहे. गुरुवारी गूगलने सादर केलेल्या रिपोर्टानुसार सन 2017 च्या तुलनेत 2018 मध्ये भारतात Matrimony पेक्षा बद्दल सर्च जास्त वाढले आहे. 'मेरे निकट' संबंधित शोधामध्ये 75 टक्के आणि 'को-वर्किंग स्पेस' संबंधित शोधांमध्ये 100 टक्के वाढ झाली आहे.

भारतात गूगलचे राष्ट्रीय निदेशक विकास अग्निहोत्रीने दिलेल्या माहितीनुसार, "भारतात ऑनलाईन स्पेस यापूर्वी कधीही इतका जिवंत नव्हता. भारत जगातील सर्वात वेगवान इंटरनेट डेटा वापरणारा देश बनला आहे. ऑनलाईन व्हिडिओचे वाढते प्रभाव, भाषा आणि आवाजाच्या वापरात वृद्धी, मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंस ब्रॅण्ड आणि विपणन संबंधित लोकांसाठी ही एक संधी आहे."

अहवालानुसार दरवर्षी सरासरी 4 कोटी भारतीय इंटरनेट वापरकर्ते बनतात. मेट्रो शहरांच्या तुलनेत इतर शहरांमध्ये ऑनलाईन सर्च जास्त वेगाने वाढले
आहे. तसेच इतर शहरांचे लोक विमा, सौंदर्य आणि पर्यटनाबद्दल अधिक सर्च करत आहे. Google प्रमाणे देशात ऑनलाईन व्हिडिओ पहाणार्‍या लोकांची संख्या सन 2020 पर्यंत 50 कोटी पोहोचेल. विज्ञान आणि हॉबी संबंधित व्हिडिओवर लोकांद्वारे घालवलेला वेळ 3 पटीने वाढला आहे. ब्युटी टिप्स संबंधित ऑनलाईन व्हिडिओ सन 2020 पेक्षा दुप्पट पाहण्यात आले आहे जेव्हाकी सुंदरतेबाबत सर्चमध्ये 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे.


यावर अधिक वाचा :

पुण्यातील काही भाग होणार सील

पुण्यातील काही भाग होणार सील
कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील काही भाग आठवड्याभरासाठी हे सील ...

आषाढी वारी रद्द झाली ही केवळ अफवाच

आषाढी वारी रद्द झाली ही केवळ अफवाच
वारकरी पाईक संघाचे पत्रक

कोरोना व्हायरस : मुंबईत 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा ...

कोरोना व्हायरस : मुंबईत 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा कोव्हिड-19 नं घेतला बळी
महाराष्ट्रात सोमवारी 120 नवे रुग्ण आढळले तर 7 मरण पावले. या सात मृतांमध्ये एका 9 ...

जागतिक आरोग्य दिन......

जागतिक आरोग्य दिन......
जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली होती. युनोचीही विशेष शाखा आहे. या ...

या फोनच्या किंमतीत भारी कपात, शानदार आहे फीचर्स

या फोनच्या किंमतीत भारी कपात, शानदार आहे फीचर्स
ओप्पोचे कंपनीने Oppo A9 2020 स्मार्टफोनच्या बेसिक व्हेरिअंटच्या किंमतीत कपात केली आहे. ...

दोन वर्षांपूर्वी यामुळे विराट झाला शाकाहारी

दोन वर्षांपूर्वी यामुळे विराट झाला शाकाहारी
भारताचा कर्णधार विराट कोहली हा दोन वर्षांपासून शाकाहारी आहे, असे तुम्हाला सांगितले तर ...

WhatsApp ने घेतला मोठा निर्णय, मेसेज फॉरवर्ड करण्याला नवीन ...

WhatsApp ने घेतला मोठा निर्णय, मेसेज फॉरवर्ड करण्याला नवीन मर्यादा
करोना व्हायरसबाबत अफवा पसरू नये यासाठी लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp ने मोठा ...

क्रिकेट चाहत्यांना जुने सामने पाहता येणार

क्रिकेट चाहत्यांना जुने सामने पाहता येणार
भारतातील चाहत्यांना लाइव्ह क्रिकेट पाहायला आवडते, पण त्यांना जुन्या क्रिकेटच्या ...

शब-ए-बारात : कोरोना व्हायरस संकटात मुस्लीम धर्मियांनी ...

शब-ए-बारात : कोरोना व्हायरस संकटात मुस्लीम धर्मियांनी घराबाहेर न पडण्याचं आवाहन
8 एप्रिलला मुस्लिमांचा शब-ए-बारात हा सण येतोय. अल्लाहची माफी मागण्याचा आणि आपल्या ...

देशात गेल्या २४ तासात ७०४ नवे कोरोना रुग्ण

देशात गेल्या २४ तासात ७०४ नवे कोरोना रुग्ण
देशभरात कोरोनाबाधितांची संख्या ४५००च्या वर गेली आहे. गेल्या २४ तासात ३२ जणांचा कोरोनामुळे ...