फ्लर्ट करताना करु नका या चुका मुलीला इम्प्रेस करताना अनेकदा मुलं विचार करतात की मुलगी पटणार नाही आणि ते निराश व्हायला लागतात. हा विचार वागणुकीवरून दिसून येतो आणि खरंच मुलगी हातातून सटकते.