testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

पेटीएमची मार्केट व्हॅल्यू 10 बिलियन डॉलर

Last Modified मंगळवार, 30 जानेवारी 2018 (15:42 IST)
ऑनलाईन पेमेंट अ‍ॅप कंपनी पेटीएमची मार्केट व्हॅल्यू 10 बिलियन अमेरिकन डॉलर झाली आहे. पेटीएमच्या आजी-माजी सुमारे 200 कर्मचार्‍यांनी त्यांचे ESOP विकले आहेत. त्याची किंमत सुमारे 300 कोटी आहे. यामुळे अनेक कर्मचारी कोट्याधीश झाले आहेत. ज्यांनी पेटीएमचे शेअर विकून कमाई केली आहे त्यामध्ये पेटीएम कॅनडाचे चीफ एक्झिक्युटीव्ह हरिंदर ठक्कर यांचेही नाव आहे. त्यांनी 40 कोटी कमावले आहेत. तर एका ऑफिस बॉयने 20 लाख कमावले आहेत. ज्या कर्मचार्‍यांना फायदा झाला आहे त्यामध्ये टेक्नोलॉजी, प्रोडक्ट, अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, हयूमन रिसोर्स, सेल्स आणि फायनांस यांचा समावेश आहे.

दुसरीकडे जपानी बॅंक 'सॉफ्ट बॅंक' यांनी देखील पेटीएममध्ये 1.4 बिलियन डॉलरची इन्व्हेसमेंट केली आहे. फ्लिपकार्टनंतर पेटीएमच्या व्हॅल्युमध्ये वाढ झाल्याने आता ती दुसर्‍या क्रमाकांवर आली आहे.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

गुगलकडून बालदिनाचे खास डुडल

national news
यंदा बालदिनाच्या गुगल इंडियाकडून खास प्रकारे शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. लहान मुले आणि ...

तर अमेरिकेन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी इतिहास घडेल

national news
अमेरिकेन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी इतिहासात पहिल्यांदाच एका हिंदू महिलेचं नाव ...

बाप्परे, पोटातून काढले खिळे, नट-बोल्ट, पिना आणि बांगड्या

national news
शिर्डी येथील संगीता नावाच्या मध्यमवयीन महिलेच्या पोटावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ...

फ्लिपकार्टचे सीईओ बन्सल यांचा राजीनामा, कंपनीकडून घोषणा

national news
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बिन्नी बन्सल यांनी आपल्या ...

मिशेल ओबामाने उघडले आयुष्यातले गुपित

national news
अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या पत्नीने म्हणजेच मिशेल ओबामाने त्यांच्या ...