testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

आर्थिक सर्वेक्षण 2018 : महागाईचे चटके वाढणार

budget
नवी दिल्ली|
7 ते 7.5 टक्के जीडीपीचा अंदाज

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2018चा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सोमवारी संसदेत सादर केला. भविष्यात देशातील जनतेला महागाईचे चटके बसतील, अशी शक्यता या सर्वेक्षण अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. तसेच 2018-19 या आर्थिक वर्षात विकासदर 7 ते 7.5 टक्के राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सूत्रांनुसार, चालू आर्थिक वर्षात विकासदर 6.5 टक्क्यांपर्यंत
राहण्याची शक्यता आहे.

'डोन्ट वरी, बी हॅपी'
आर्थिक सर्व्हे 2018 सादर झाल्यानंतर राहुल गांधी यांनी तिरकस प्रतिक्रिया देताना टि्‌वटवर म्हटले की, 'डोन्ट वरी, बी हॅपी', उद्योग, कृषी, सकल देशांतर्गत उत्पादनात तसेच रोजगारात दाखविण्यात आलेली वाढ प्रत्यक्षात घसरण असल्याचा दावा त्यांनी केला.
आर्थिक सर्वेक्षण अहवालातील ठळक बाबी

* 2018-19 मध्ये आर्थिक विकासदर 7 ते 7.5 टक्के राहील.
* चालू आर्थिक वर्षात आर्थिक विकासदर 6.75 टक्क्यांपर्यंत राहण्याचा अंदाज

* जीएसटीमुळे अप्रत्यक्ष कर भरणार्‍यांच्या संख्येत 50 टक्क्यांची वाढ

* कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती ही चिंताजनक बाब

* कच्च्या तेलाच्या दरात 12 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता

* खासगी गुंतवणुकीत सुधारणा होण्याचे संकेत

* निर्यातीत लक्षणीय सुधारणा होणार
* चालू आर्थिक वर्षात कृषी विकासदर 2.1 टक्के राहण्याचा अंदाज

* 2017-18 या आर्थिक वर्षात 3.2 टक्के वित्तीय तुटीचा अंदाज


यावर अधिक वाचा :

पुराशी सामना करण्यासाठी टेलिकॉम कंपन्याचा पुढाकार

national news
केरळमध्ये आलेल्या पुराशी सामना करण्यासाठी टेलिकॉम कंपन्याही पुढे आल्या आहेत. पुढील सात ...

दक्षिण कोरिया बीएमडब्ल्यूवर बंदी

national news
जगप्रसिद्ध कार कंपनी बीएमडब्ल्यूच्या कार इंजिनांना आगी लागण्याचे प्रकार घडले आहेत. ...

पैशांमध्ये मोजता न येणारी वाजपेयी यांची श्रीमंती

national news
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी २००४ मध्ये लखनऊ येथून लोकसभेची निवडणूक लढविताना ...

रेल्वेचे तिकीटासाठी आणखीन एक सुविधा

national news
प्रवाशांना रेल्वेचे तिकीट सहजरित्या काढता यावे, यासाठी रेल्वेकडून आणखी एक सुविधा सुरू ...

जिगरबाज वीज कर्मचाऱ्यांना नेटीझन्सकडून सॅल्यूट

national news
केरळच्या वीज वितरण विभागातील कर्मचाऱ्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुसधार ...

Xiaomi Mi A2 चा पहिल्यांदा देशात सेल सुरु

national news
देशात पहिल्यांदाच Xiaomi Mi A2 या स्मार्टफोनची विक्री सुरू होत आहे. दुपारी 12 वाजेपासून ...

Jio phone 2: दुपारी 12 वाजेपासून सुरू होत आहे फ्लॅश सेल, ...

national news
Jio Phone 2 ची फ्लॅश सेल आज दुपारी 12 वाजेपासून सुरू होणार आहे. ज्या ग्राहकांना याला विकत ...

गुगलची अॅपल फोन वापरणाऱ्यांवरही नजर

national news
गुगल केवळ अँड्रॉइड वापरकर्त्यांवरच लक्ष ठेऊन नाहीय, तर अॅपलचे फोन वापरणाऱ्यांवरही नजर ...

व्हॉट्सअॅपवर आता 5 जणांनाच मेसेज फॉरवर्ड करता येईल

national news
फेक न्यूजवर नियंत्रण ठेवण्यासाठी इंस्टट मेसेजिंग प्लेटफॉर्म व्हॉट्सअॅपने मोठे बदल करत आता ...

व्हॉट्स एपवर अश्लील ग्रुप सात अटकेत, पोलीस करत आहेत चौकशी

national news
व्हॉट्स एपवर अश्लील ग्रुप तयार करत अडल्ट, अश्लील चित्रफित देवाण घेवाण करत लहान मुलां ...