Widgets Magazine
Widgets Magazine

पॉर्न हब ने उलगडले आंबट शौकिनांचे रहस्य

पॉर्न इंडस्ट्रीतली प्रसिद्ध असलेल्या या वेबसाइटने 10 वर्षांच्या वर्षपूर्तिनिमित्त वापरकर्त्यांच्या गुप्त सवयी उघड केल्या आहेत. 25 मे 2007 रोजी लाँच झालेली पॉर्न हब ही वेबसाइट एडल्ट चित्रपटांसाठी जगातली सर्वात मोठी वेबसाइट म्हणून नावारूपाला आली आहे.

या वेबसाइटवर पॉर्न कंटेंटसह सर्वाधिक कॅटेगरीज आहे. तसेच इतर वेबसाइटच्या तुलनेत या वेबसाइटवरही सेक्सचे सर्वात जास्त व्हिडिओ आहेत. वेबसाइटवर 1 कोटींहून अधिक व्हिडिओही असल्याचे समोर आले आहे. वेबसाइटवर 24 तासांत कुठल्या न कुठल्या कोपर्‍यातून व्हिडिओ स्ट्रीम होत असतात.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आयटी

news

बीएसएनएलनची धम्माल ऑफर: ४४४ रुपयांत प्रत्येक दिवशी ४ जीबी डाटा

बीएसएनएलनं प्रीपेड मोबाईल ग्राहकांसाठी एक धम्माल ऑफर जाहीर केलीय. या ऑफरमध्ये ग्राहकांना ...

news

ट्विटर अजून झाले देखणे

नुकतेच ट्विटरने आऊटमध्ये काही बदल करून आणखी आकर्षक करण्याचा प्रयत्न केला आहे. नवीन ...

news

आजपासून सुरू होईल रेडमी नोट 4, रेडमी 4 आणि रेडमी 4A ची प्री-बुकिंग

जर तुम्हाला शाओमीचे स्मार्टफोन रेडमी नोट 4, रेडमी 4 आणि रेडमी 4A पैकी एखादा कोणता फोन ...

news

Lyf स्मार्टफोनचा खप वाढविण्यासाठी जिओची शक्कल

रिलायन्स जिओनं Lyf ब्रॅण्डचा स्मार्टफोनचा खप वाढविण्यासाठी ही रिलायन्सनं नवी ऑफर लाँच ...

Widgets Magazine